चीन मधील शेनझेन येथे ३३ वी APEC आर्थिक नेत्यांची बैठक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडली . या बैठकीचे अध्यक्षस्थान चीन चे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी भूषवले .
या आर्थिक नेत्यांचा बैठकीला २१ सदस्य अर्थव्यवस्थांचे नेते सहभागी झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या नेत्यांची सुद्धा या APEC आर्थिक नेत्यांचा परिषदेला उपस्थिती लाभली .
या बैठकीमध्ये प्रादेशिक व्यापार, कनेक्टिव्हिटी, डिजिटल अर्थव्यवस्था आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर उपस्थित नेत्यांकडून भर देण्यात आला .
विशेष म्हणजे चीनने या आर्थिक परिषदेचे यजमानपद तिसऱ्यांदा भूषवले . या APEC परिषदेची मुख्य संकल्पना हि आशिया आणि पॅसिफिक समुदायांची कशा प्रकारे एकत्रित पणे भरभराट केल्या जाऊ शकते यावर आधारलेली होती .
हि आर्थिक नेत्यांची बैठक शेनझेन येथील ग्वांगडोंग प्रांतातील चीन येथे पार पडली







