अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे नवीन आत्मचरित्र “प्रॉमीस मी अमेरिका” हे पुस्तक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रकाशित होत आहे;
या पुस्तकाद्वारे त्यांनी आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीतील जागतिक नेत्यांसोबतचे अनुभव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचं लेखन हे जो बिडेन यांच्याकडून करण्यात आलं आहे ;
म्हणजे लेखक हे जो बायडेन हेच आहेत . या पुस्तकाचं प्रकाशन हे लिटल ब्राउन अँड कंपनी कडून करण्यात आलं आहे . त्याचबरोबर , या पुस्तकाद्वारे त्यांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था,
युक्रेन संघर्ष आणि इस्रायल-गाझा युद्धादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा सोबतचे आलेले अनुभव हे सुद्धा तिथे मांड्याचा त्यांचा कडून प्रयत्न करण्यात आला आहे . त्याचबरोबर , अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या राष्ट्रध्यक्ष काळातील संपूर्ण चार वर्षाचा प्रवास यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे .
या पुस्तकात सर्वात मोठी चर्चा त्यांचा २०२४ मधील राष्ट्रध्यक्ष शर्यतीमधून माघार घेण्याचा निर्णयाची आहे . तर या पुस्तका मधून बरच काही अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांचा चाहत्यांना जाणून घेण्याची संधी मिळणार आहे .






