• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, November 14, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

जर भारतीय ग्राहकांनी देशात बनवलेल्या स्वदेशी उत्पादनांना अधिक महत्त्व दिले, तर त्याचा फायदा आपल्याकडील अनेक ग्राहकांना आणि कित्येक छोट्या मोठ्या व्यवसायांना होऊ शकतो.

chiwchiwat team by chiwchiwat team
November 13, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
जर भारतीय ग्राहकांनी देशात बनवलेल्या स्वदेशी उत्पादनांना अधिक महत्त्व दिले, तर त्याचा फायदा आपल्याकडील अनेक ग्राहकांना आणि कित्येक छोट्या मोठ्या व्यवसायांना होऊ शकतो.
Share on FacebookShare on WhatsApp

जर भारतीय ग्राहकांनी देशात बनवलेल्या स्वदेशी उत्पादनांना अधिक महत्त्व दिले, तर त्याचा फायदा आपल्याकडील अनेक ग्राहकांना आणि कित्येक छोट्या मोठ्या व्यवसायांना होऊ शकतो.

देशात निर्माण झालेल्या वस्तू मग त्या कोणत्याही वस्तू असोत त्यांची किंमत अनेकदा परदेशी वस्तूंपेक्षा तुलनेने कमी असते, त्या तुलनेत बाहेरून आपल्या भारतीय बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या वस्तूंची किंमत अनेकदा जास्त असते आणि त्यावर मोठा जीएसटी सुद्धा आकारला जातो त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक ग्राहकांना त्याचा मोठा फटका हा नकळतपणे बसत असतो त्याचबरोबर अनेकांचा कष्टाचा यामध्ये पैसा जातो .

आपल्याकडील छोटे मोठे व्यापारी सुद्धा वर्षभर बराच परिश्रम करत असतात . मग ते दिवाळीचे दिवे असोत, मातीची खेळणी असोत, लाकडी वस्तू असोत किंवा मग इलेक्ट्रॉनिक वस्तू असोत. कपडे, भांडे, जोडे, चपला किंवा इतर वस्तू असोत; त्यांच्या सोबत त्या क्षेत्रातील कामगार सुद्धा परिश्रम घेत असतात.

आणि देशात निर्माण झालेल्या अनेक वस्तू कित्येकदा आयात केलेल्या वस्तूंपेक्षा चांगल्या आणि त्याचबरोबर स्वस्त सुद्धा असतात आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या वस्तू तुमच्या देशात बनवलेल्या असतात (मेड इन इंडिया) असतात; आणि जर आपण आपल्या देशात बनवलेल्या वस्तूंना अधिक महत्व दिले तर त्याचा फायदा हा अनेकांना होतो . त्यांचा कष्टाचा पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होण्यापासून वाचतो त्याचबवबर त्याचा फायदा लहान मोठ्या व्यापाऱ्यांना सुद्धा होतो .

त्यांचीही प्रगती होते; त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कारागिरांनाही त्याचा फायदा होतो. आपल्याकडे रोजगार शोधणाऱ्या तरुणांची कमतरता नसते. जर आपले उद्योग वाढले, तर आपल्या तरुणांनाही तिथे रोजगार मिळतो आणि सरकारलाही त्याचा फायदा होतो.

आपल्याकडील उद्योग धंधे वाढले तर तिथे तरुणांना सुद्धा रोजगार मिळतो; लोकं स्वदेशी वस्तूंना महत्त्व देऊ लागले आणि आपली उत्पादने आपल्या बाजारपेठांमध्ये विकली गेली, तर उद्योग आणि व्यापार हे बुडणार नाही .

मात्र आपले उद्योग आणि व्यवसाय आपल्याकडील बाजारपेठेत ठप्प पडत आहेत, आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू आणि उत्पादने विकल्या जात नाही आहे; तर त्यामुळे भविष्यात अनेक उद्योगांवर संकट येऊ शकते आणि त्यामुळे आपल्याकडील तरुणांच्या समस्या सुद्धा कमी होणार नाहीत आणि देशाची प्रगतीही मंदावली आणि अडखळत आहे असं चित्र आपल्याला बघायला मिळेल .

Tags: भारत देशमहाराष्ट्रलेखक कट्टा
ShareSendTweetShare
Previous Post

जोपर्यंत सुट्या खाद्य तेलाचा विक्रीसाठी कार्यपद्धती निश्चित होत नाही तोपर्यंत एक वर्षाची सूट कायम ठेवण्यात यावी: चंद्रशेखर बावनकुळे

Related Posts

जोपर्यंत सुट्या खाद्य तेलाचा विक्रीसाठी कार्यपद्धती निश्चित होत नाही तोपर्यंत एक वर्षाची सूट कायम ठेवण्यात यावी: चंद्रशेखर बावनकुळे
बातम्या

जोपर्यंत सुट्या खाद्य तेलाचा विक्रीसाठी कार्यपद्धती निश्चित होत नाही तोपर्यंत एक वर्षाची सूट कायम ठेवण्यात यावी: चंद्रशेखर बावनकुळे

November 4, 2026
देवेंद्र फडणवीस यांनी जा वेळी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारले तेव्हा पासून सातत्याने महाराष्ट्राचा प्रगतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे: उज्ज्वल निकम
बातम्या

देवेंद्र फडणवीस यांनी जा वेळी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारले तेव्हा पासून सातत्याने महाराष्ट्राचा प्रगतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे: उज्ज्वल निकम

November 4, 2026
महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे: नितीश राणे
बातम्या

महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे: नितीश राणे

November 3, 2026
भारताच्या भाषा, रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी भारतीयत्वाची ओळख सर्वांना एकत्र बांधते: जिष्णुदेव वर्मा
बातम्या

भारताच्या भाषा, रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी भारतीयत्वाची ओळख सर्वांना एकत्र बांधते: जिष्णुदेव वर्मा

November 3, 2026
पावसाळ्याचा दिवसात समाधानकारक पाऊस पडला नाही आणि शेतातील पिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळाले नाही, तर त्यामुळे पिके वाया जातात आणि त्या परिस्थिती मध्ये अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या समस्या परत वाढताना दिसतात .
कृषि

सतत खोटे बोलणे, नकारात्मकता पसरवणे आणि संसदेचे कामकाज रोखणे हीच काँग्रेसची प्रवृत्ती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना विरोधी बाकावर बसावं लागू शकते: अमित शाह
बातम्या

सतत खोटे बोलणे, नकारात्मकता पसरवणे आणि संसदेचे कामकाज रोखणे हीच काँग्रेसची प्रवृत्ती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना विरोधी बाकावर बसावं लागू शकते: अमित शाह

November 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us