• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, November 4, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

भारताच्या भाषा, रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी भारतीयत्वाची ओळख सर्वांना एकत्र बांधते: जिष्णुदेव वर्मा

chiwchiwat team by chiwchiwat team
November 3, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, राजकारण
0
भारताच्या भाषा, रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी भारतीयत्वाची ओळख सर्वांना एकत्र बांधते: जिष्णुदेव वर्मा
Share on FacebookShare on WhatsApp

भारताच्या भाषा, रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी भारतीयत्वाची ओळख सर्वांना एकत्र बांधते. देशाची विविधता ही सर्वात मोठी ताकद असून नागरिकांनी देशातील विविध भागांना भेटी देऊन;

तेथील संस्कृती अनुभवावी आणि नागरिकांशी संवाद साधावा. अशा सांस्कृतिक देवाणघेवाणीतून राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट होईल, अश्या प्रकारचं भावना राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी

विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिनाच्या सोहळ्या निम्मित आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र लोकभवन येथे नागरिकांना संबोधित करताना व्यक्त केले .

एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत आंध्रप्रदेश, छत्तीसगढ़, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांसह अंदमान व निकोबार बेटे, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी ;

या केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिन सोहळ्याचे काल मुंबईतील लोकभवनात आयोजन करण्यात आले होते या वेळी त्यांनी नागरिकांना संबोधन केलं !

Tags: जिष्णुदेव वर्माभारत देशमहाराष्ट्रराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

काँग्रेसचा वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी , नुकताच राजदचे नेते लालू यादव यांची त्यांचा निवास स्थानी भेट घेतली आणि या दरम्यान त्यांनी त्यांचा आरोग्याबद्दल विचारपूस केली .

Next Post

महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे: नितीश राणे

Related Posts

जोपर्यंत सुट्या खाद्य तेलाचा विक्रीसाठी कार्यपद्धती निश्चित होत नाही तोपर्यंत एक वर्षाची सूट कायम ठेवण्यात यावी: चंद्रशेखर बावनकुळे
बातम्या

November 4, 2026
देवेंद्र फडणवीस यांनी जा वेळी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारले तेव्हा पासून सातत्याने महाराष्ट्राचा प्रगतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे: उज्ज्वल निकम
बातम्या

देवेंद्र फडणवीस यांनी जा वेळी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारले तेव्हा पासून सातत्याने महाराष्ट्राचा प्रगतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे: उज्ज्वल निकम

November 4, 2026
महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे: नितीश राणे
बातम्या

महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे: नितीश राणे

November 3, 2026
काँग्रेसचा वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी , नुकताच राजदचे नेते लालू यादव यांची त्यांचा निवास स्थानी भेट घेतली आणि या दरम्यान त्यांनी त्यांचा आरोग्याबद्दल विचारपूस केली .
राजकारण

पावसाळ्याचा दिवसात समाधानकारक पाऊस पडला नाही आणि शेतातील पिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळाले नाही, तर त्यामुळे पिके वाया जातात आणि त्या परिस्थिती मध्ये अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या समस्या परत वाढताना दिसतात .
कृषि

सतत खोटे बोलणे, नकारात्मकता पसरवणे आणि संसदेचे कामकाज रोखणे हीच काँग्रेसची प्रवृत्ती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना विरोधी बाकावर बसावं लागू शकते: अमित शाह

November 2, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे: नितीश राणे

महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे: नितीश राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us