धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर अभिवादनासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच कोणतीही गैरसोय होऊ नये,
यासाठी दीक्षाभूमी परिसरातील तयारी व सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कडून नुकताच करण्यात आली .
सर्व अनुयायांची व्यवस्था सुरळीत, सुसज्ज आणि नियोजनबद्ध राहावी, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, या प्रकारचा सूचना या दरम्यान त्यांचा कडून देण्यात आल्या .







