ममता बॅनर्जी यांना नव पक्ष चिन्ह हे निवडणूक आयोगाने देऊ केलं आहे. पुर्वीच पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह होतं ते निवडणूक आयोगाकडून सध्या गोठवन्यात आलेल आहे . त्यचबरोबार , त्यांचा पक्षाचा पुर्विचा नावात सुद्धा बदल हा बघायला मिळणार आहे.
त्यांचा पक्षाचं नाव हे आता ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस ‘ अश्या प्रकारचं असणार आहे . त्यांचा पक्षाचं नवीन निवडणूक चिन्ह हे ‘फुटबॉलपटू’ हे असणार आहे.
२०२६ मधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्याचे परिणाम तिथे विधानसभा निवडणुकीचा परिणामानंतर बघायला मिळाले .
त्यादरम्यान ऋतब्रत बॅनर्जी आणि अरुप रॉयं यांच्या बंडखोर गटाने स्वत:चा पक्ष हा खरा पक्ष म्हणून, तृणमूल विरोधी पक्षाने दावा केला.
त्यामुळे सहा ऑक्टोबर रोजी येणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीचा पार्श्वभूमीवर गोंधळ उडु नये म्हणून, निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश काढत दोन्ही गटांना पक्षाचे मूळ नाव आणि निवडणूक चिन्ह हे वापरण्यास मनाई केली .
या निर्णयावर ममता बॅनर्जी यांनी तीव्र आक्षेप घेतला असून हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे त्यांनी आपली भूमिका मांडताना म्हंटल .
अनेक वर्षाचा संघर्षातून उभा केलेला पक्ष आणि चिन्ह हिरावून घेण्याचा हा कुटील राजकीय डाव असल्याचा आरोप त्यांनी या दरम्यान केला .






