अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष जो बायडेन आणि त्यांचा पत्नी जिल बायडेन यांनी डेलावेर विद्यापीठात , बायडेन स्कूल येथे नव्या वर्षासाठी प्रवेश घेऊन ;
नव्या शैक्षणिक वर्षास सुरवात करणाऱ्या विद्यार्थ्यांचं यावेळी माजी राष्ट्रध्यक्ष जो बायडेन आणि त्यांचा पत्नी माजी फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी त्या मुलांसोबत एक खास आयस्क्रीम पार्टी करून हा दिवस साजरा केला.
जो बायडेन यावेळी म्हणाले कि मला या मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी वेळ मिळाला ह्या साठी मी खरंच आनंदी आहे आणि मला वाटत कि यातूनच आपले भविष्यातील लीडर्स सुद्धा निर्माण होतील;
अश्या प्रकारची भावना त्यांनी या दरम्यान व्यक्त केली . येणाऱ्या काळात ते काय प्रभाव पडतील हे बघण्यासाठी मी उत्सुक आहे त्यांचा सोबत झालेल्या संभाषणातून;
अमेरिकेचा भविष्याबद्दल मला प्रचंड आशावादी बनवलं आहे असं सुद्धा ते यादरम्यान म्हणाले .







