आसाम मध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. वेगवेळ्या पक्षाचे नेते तिथे हजेरी लावताना दिसतात. त्यामुळे नुकताच भाजपचे नेते सुद्धा आसाम दौऱ्यावर असल्याचं चित्र बघायला मिळालं
आणि त्यामध्ये भारताचे पंतप्रधान आणि भाजपचे जेष्ठ आणि प्रमुख नेते नरेंद्र मोदी जी यांनी सुद्धा आसाम ला भेट दिली आणि तिथे रोड शो केला त्याच बरोबर आसाम च्या जनतेमध्ये मिसळून तिथे प्रचार केला .
पंतप्रधान मोदी हे आसाम मधील चहाच्या मळ्यामध्ये तिथल्या लोकांना भेटतानाचे आणि त्यांची आपुलकीने विचारपूस करतानाचे छायाचित्र सुद्धा समोर आले . त्यांचा सोबत पंतप्रधान मोदी यांनी छायाचित्र काढण्याचा सुद्धा आनंद घेतला हे बघायला मिळालं .







