• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

शहरांमधे मोठमोठय़ा इमारती निर्माण होत असतांना हळूहळू लोकांना जागा कमी पडायला लागल्या आहेत. इंच इंच जागेसाठी लोकं आज एकमेकांसोबत भांडताना दिसतात त्यामुळे शहरांमध्ये जनावरांना चरण्यासाठी जागा आता कमी उपलब्ध होतांना दिसतात.

chiwchiwat team by chiwchiwat team
December 7, 2025
in कृषि, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
शहरांमधे मोठमोठय़ा इमारती निर्माण होत असतांना हळूहळू लोकांना जागा कमी पडायला लागल्या आहेत. इंच इंच जागेसाठी लोकं आज एकमेकांसोबत भांडताना दिसतात त्यामुळे शहरांमध्ये जनावरांना चरण्यासाठी जागा आता कमी उपलब्ध होतांना दिसतात.
Share on FacebookShare on WhatsApp

गावात बैलांची काही कमी नाही. शेतात काम करणारे प्रामाणिक बैलं असतात.

गावात निरर्थक पणे फिरणारे सुद्धा बैलं असतात. मालकाने वार्‍यावर सोडून दिलेले सुद्धा बैलं असतात.

काही बैलं उंच असतात. काही बैलं मध्यम उंचीचे असतात तर काही बैलांची उंची बर्‍यापैकी असते.

काही बैलं शेतात कामात लागलेले असतात तर काही बैलं मालवाहतूक करण्याच्या कामात येतात तर काही बैलं

रस्त्यावर ताणून बसायला तयार झाले की काय त्यांना बघून कधी कधी अस वाटत.

यांना रस्त्यावर बसलेले असेल तर तर गाडी घोड्यांची कधी भीती वगैरे वाटतेय अस त्यांना बघून आपल्याला वाटणार नाही.

मात्र वाहन चालकांना त्यांना बघून, आपन कुठे आपले वाहन घेऊन त्यांच्यावर आदळणार तर नाही ना याची शंका येते .

त्यामुळे वाहनचालक सजगतेने त्यांना त्रास न देता वाट काढत समोर जात असतात.

अनेकदा त्यांच्या रस्त्यावर बसल्या असल्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतो.

आणि या दिवसांत शहरांत चाऱ्याचा प्रश्ण निर्माण झाल्यामुळे आणि शहरीकरण वेगाने होत असल्यामुळे आणि हिरव्या चाऱ्याचा जागा किंवा मैदाने कमी होत जाण्यामुळे गुरांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.

शहरांमधे मोठमोठय़ा इमारती निर्माण होत असतांना हळूहळू लोकांना जागा कमी पडायला लागल्या आहेत.

इंच इंच जागेसाठी लोकं आज एकमेकांसोबत भांडताना दिसतात त्यामुळे शहरांमध्ये जनावरांना चरण्यासाठी जागा आता कमी उपलब्ध होतांना दिसतात त्याचबरोबर.

शहरांतील आजूबाजूच्या शेतीच्या जमिनी सुद्धा आता हळूहळू लोकांच्या आणि शेतकर्‍यांच्या त्यांच्या हातून जाताना दिसतात आणि त्या जागी मोठमोठ्या इमारती उभ्या होतांना दिसतात.

पाळीव आणि गवत खाणार्‍या प्राण्यांचा चरण्यासाठी च्या समस्या आज मोठ्या प्रमाणात निर्माण होतांना दिसतात. त्यामुळे चाऱ्याचा शोधात यांना वणवण भटकतांना बघायला मिळते.

चारा उपलब्ध नसल्यामुळे व चाऱ्याची किम्मत अधिक असल्यामुळे ज्यांच्याकडे गाई म्हशी किंवा गुरे आहेत

ते आपल्या प्राण्यांना चरण्यासाठी गावात मोकळे सोडून देतात आणि ते या प्रकारे भटकतांना दिसतात आणि कित्येकदा वाहतुकीमध्ये सापडल्यामुळे यांचा अपघात सुद्धा होतोय हे सुद्धा आपल्याला बघायला मिळते.

तर ही समस्या या दिवसांत या प्राण्यांसाठी मोठी आहे. आता प्राण्यांना हिरवा चराच उपलब्ध नसल्यामुळे ते सुद्धा काय करतील आणि जर तो दुकानांत वगैरे विकायला ठेवला आहे तर त्याची किम्मत मोठी असते तर एवढी किम्मत देऊन प्रत्येकच गरीब माणूस किंवा पाळीव जानवर ठेवणारा व्यक्ति आपल्या जनावरांना चारा खाऊ घालू शकत नाही.

तर ह्या प्राण्यांसाठी गवताळ मैदाने वाचवणे आज आवश्यक आहे अस आज आपल्या लोकांना आणि शासनाला सुद्धा कळणे आवश्यक आहे.

नाहीतर येणार्‍या काळात लोकांनी आपली जनावरे कश्या प्रकारे जगवायची हा प्रश्ण निर्माण होईल आणि काय गोरगरीब माणूस किंवा शेतकरी गुरे पाळू शकेल की नाही हा सुद्धा मोठा प्रश्ण असेल.

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

आपल्याकडे तारुण्यात येणारी मुले किंवा छोटी छोटी शाळेत जाणारी मुले काम करतांना दिसतात. कोणी समोसे विकतांना दिसतो. कोणी चहा विकतांना दिसतो. कोणी फळं विकतांना दिसतो. कोणी पाणीपुरी किंवा भजी किंवा जलेबी विकतांना दिसतो.

Next Post

बाहेरून व्यवसाय येऊन जर का राज्यात बर्‍यापैकी त्यांची भरभराट होत आहे आणि इथल्याच गोरगरीब जनतेला, सामान्य जनतेला किंवा छोट्या, मोठ्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि समस्यांना सामोरे जाव लागत आहे तर ही नक्कीच सगळ्यांसाठी चिंतेचे बाब असते.

Related Posts

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

March 21, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

March 21, 2026
मुंबई शहरातील प्रॉपर्टी म्युटेशन (मालमत्ता नोंद बदल) प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे कलेक्टर कार्यालयात होणारी कागदपत्रांची कटकट आणि प्रत्यक्ष फेऱ्या आता पूर्णपणे कमी होणार आहे: चंद्रशेखर बावनकुळे
अर्थ जगत

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!
कृषि

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

March 17, 2026
Next Post

बाहेरून व्यवसाय येऊन जर का राज्यात बर्‍यापैकी त्यांची भरभराट होत आहे आणि इथल्याच गोरगरीब जनतेला, सामान्य जनतेला किंवा छोट्या, मोठ्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि समस्यांना सामोरे जाव लागत आहे तर ही नक्कीच सगळ्यांसाठी चिंतेचे बाब असते.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us