• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

माझा एका गोष्टीवर ठाम विश्वास आहे आणि तो म्हणजे आपल्याकडे प्रत्येक रस्त्यावर पथदिव्याचे खांब असणे. मात्र त्याचबरोबर माझा या गोष्टीवर सुद्धा विश्वास आहे की त्या प्रत्येक रस्त्यावर सर्व पथदिवे सुरळीतपणे आणि निर्दोषपणे कार्यरत आहेत कि नाही हे जाणून घेणे.

chiwchiwat team by chiwchiwat team
October 17, 2024
in युवा रंग, लेखक कट्टा
0
Share on FacebookShare on WhatsApp

माझा एका गोष्टीवर ठाम विश्वास आहे आणि तो म्हणजे आपल्याकडे प्रत्येक रस्त्यावर पथदिव्याचे खांब असणे. मात्र त्याचबरोबर माझा या गोष्टीवर सुद्धा विश्वास आहे की त्या प्रत्येक रस्त्यावर सर्व पथदिवे सुरळीतपणे आणि निर्दोषपणे कार्यरत आहेत कि नाही हे जाणून घेणे, जेणेकरून या रस्त्यावरून वाहन चालवणाऱ्यांना किंवा पायी चालणाऱ्यांना या मार्गावरून जाताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये.

आपल्याकडे खेड्यापाड्यात, तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जमिनीवर काम करणाऱ्या लोकांची म्हणजे ग्रामपंचायतींचा, नगरपरिषदेचा , महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची आणि तिथल्या नेत्यांची सुद्धा हि जबाबदारी आहे परंतु, आपण अनेकदा बघतो की वर्षभरात अनेक वेळा हे पथदिवे कार्यरत नसतात आणि या रस्त्यांवर पुरेसा प्रकाश नसल्यामुळे वाहने एकमेकांवर आदळताना दिसतात आणि या गोष्टी सातत्याने घडत असतात कारण जमिनीवर जे लोक, लोकांसाठी काम करायसाठी बसलेले आहेत ते कुठेतरी प्रामाणिकपणे काम न करता भ्र्रष्टाचार करण्यात मग्न असतात.

त्यामुळे कित्येकदा अनेक रस्त्यांवर पथदिवे असले तरी त्यांचा काहीशी उपयोग तिथून ये जा करणाऱ्या लोकांना होताना दिसत नाही कारण ते पथदिवे वर्षभरही कार्यरत नसतात आणि तिथले ग्रामपंचातींचे कर्मचारी किंवा महापालिकेचे कर्मचारी ह्या गोष्टी माहिती असताना सुद्धा या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतात आणि लाच घेण्यात वाईटरित्या गुंतलेले असतात, भ्र्रष्टाचार करून करूनच ते हळूहळू अशा प्रकारे श्रीमंत होतात; आणि इथे या सर्व रस्त्यावर लोकं त्यांच्या जाणूनबुजून केलेल्या चुकांमुळे रोज मरतात.

हे वास्तव अनेकवेळा आपल्याला समजत नाही आणि या क्षेत्रात आपल्या सरकारला प्रचंड काम करण्याची गरज आहे . जेणेकरून लोकांना चालताना आणि त्यांची वाहने चालवताना त्रास होऊ नये आणि त्यांना रात्री सुरळीतपणे गाडी चालवता येईल आणि निर्भयपणे चालता येईल आणि आपल्या सर्वांना माहित आहे की ही भारतातील एक मोठी समस्या आहे.

प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, तालुक्याच्या ठिकाणी लोकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागते परंतु आपण पाहतो की दरवर्षी त्यांना त्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यांचा काहीही दोष नसताना अनेक लोक आपला जीव गमावत आहेत परंतु आमच्या या समस्या आम्हाला गंभीर वाटत नाहीत आणि आम्ही लोकांना फक्त दाखवण्यासाठी काही वेळा पथदिव्यांचे खांब लावतो.

मात्र रात्रीच्या वेळी अनेक रस्त्यांवर लोकांना हे पथदिवे काम करत नसल्याचे अनुभवास येते आणि तरीही लोकं या रस्त्यावरून दररोज येन जण करतात आणि पुरेसा प्रकाश रस्त्यांवर नसल्या मूळे कित्येकदा तिथे त्या लोकांचा अपघाताने मृत्यू होतो.

तर हे अश्या प्रकारचं क्षेत्र आहे जिथे आमच्या सरकारला काम करणे आज आवश्यक आहे कारण काही भ्रष्ट लोकांच्या चुकांमुळे निष्पाप लोक दररोज आपला जीव गमावतात.

ShareSendTweetShare
Previous Post

घर घर संविधान अभियान: शासन निर्णय

Next Post

लोकशाही, न्याय आणि आपल्या संविधानात दिलेल्या मूल्यांसाठी लढणे, हा माझ्या जीवनाचा आधार आहे. मी तुमच्या पाठिंब्याने आमच्या सर्वांच्या भविष्यासाठी हा लढा पुढे नेण्यास उत्सुक आहे: प्रियांका गांधी

Related Posts

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!
कृषि

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

March 17, 2026
कमिशन एजंट म्हणून काम करणारे लोक ते कोणासाठी किंवा कोणत्या कंपनीसाठी काम करत असले तरीही जर त्यांना नियमित पगार मिळत नसेल आणि केवळ कमिशनवरच अवलंबून राहाव लागत असेल तर त्यांना यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागत
अर्थ जगत

March 15, 2026
कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात .
खेळ

कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात .

March 6, 2026
लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू येथे अगदी सहजपणे विकल्या जातात. मात्र स्थानिक वस्तू कितीही चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी त्या काही आपल्या लोकांना चालत नाही .
महाराष्ट्र

लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू येथे अगदी सहजपणे विकल्या जातात. मात्र स्थानिक वस्तू कितीही चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी त्या काही आपल्या लोकांना चालत नाही .

February 28, 2026
आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे
अर्थ जगत

आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे

February 27, 2026
सल्ला देणारे आपल्याकडे अनेक असतात. मात्र सगळ्यांचेच सल्ले का अडचणीत सापडलेल्या मुलांचे किंवा लोकांचे प्रश्न हे सोडवू शकतात ?
⁠आरोग्य

सल्ला देणारे आपल्याकडे अनेक असतात. मात्र सगळ्यांचेच सल्ले का अडचणीत सापडलेल्या मुलांचे किंवा लोकांचे प्रश्न हे सोडवू शकतात ?

February 21, 2026
Next Post
लोकशाही, न्याय आणि आपल्या संविधानात दिलेल्या मूल्यांसाठी लढणे, हा माझ्या जीवनाचा आधार आहे. मी तुमच्या पाठिंब्याने आमच्या सर्वांच्या भविष्यासाठी हा लढा पुढे नेण्यास उत्सुक आहे: प्रियांका गांधी

लोकशाही, न्याय आणि आपल्या संविधानात दिलेल्या मूल्यांसाठी लढणे, हा माझ्या जीवनाचा आधार आहे. मी तुमच्या पाठिंब्याने आमच्या सर्वांच्या भविष्यासाठी हा लढा पुढे नेण्यास उत्सुक आहे: प्रियांका गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us