• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

नद्यांना प्रदुषित होण्यापासून रोखणे आज आवश्यक आहे नद्या शुद्धीकरणावर अधिकाधिक कार्य होने आज आवश्यक आहे.महाराष्ट्रामध्ये अश्या कित्येक नद्या आहेत ज्या प्रचंड प्रदुषित आहेत आणि प्रदूषणामुळे त्या नद्यांच् पाणी हे वापरण्यायोग्य राहत नाही.

chiwchiwat team by chiwchiwat team
January 5, 2026
in महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
नद्यांना प्रदुषित होण्यापासून रोखणे आज आवश्यक आहे नद्या शुद्धीकरणावर अधिकाधिक कार्य होने आज आवश्यक आहे.महाराष्ट्रामध्ये अश्या कित्येक नद्या आहेत ज्या प्रचंड प्रदुषित आहेत आणि प्रदूषणामुळे त्या नद्यांच् पाणी हे वापरण्यायोग्य राहत नाही.
Share on FacebookShare on WhatsApp

आतापासून लोकांना पाण्याचा त्रास जाणवायला लागतो. म्हणजे अजून हिवाळा संपायचा आहे.जमिनीतील पाण्याचा स्तर आणखी खालावत जातो. लोकांना आत्तापासून पाण्यासाठी धडपड करतांना बघायला मिळते. नळाचे पाईप या दिवसांत टाकण्यात येत आहे कुठे कुठे अस बघायला मिळते. म्हणजे लोकांना सुद्धा जरा सुखावल्या सारख वाटत की चला काही नाही तर नळ योजनेमुळे आता आमच्या घरात नळं येतील आणि आम्हाला पाणी मिळेल.

पण उन्हाळ्यात जमिनीतच पाणी नाही ५०० ५०० फुटांपर्यंत बोर मारून सुद्धा पुढचा उन्हाळा सुरू होत नाही तर पाण्याचा थयथयाट असतो.

गावात सगळीकडे परत उन्हाळ्यात बोर मारने सुरू होऊन जात. विहिरी वगैरे कोरड्या पडतात. नद्या कोरड्या पडतात. जलाशये कोरडे पडतात. पाण्याच्या टाक्या असेल तर कोरड्या पडतात.
तर नळ योजना सुरू केली आणि नळाला पाणीच येईना अशी परिस्थिती निर्माण झाली तर मग लोकांनी काय कराव?

नळ योजने द्वारे अनेकांना पाणी मिळेल ती बाब छानच आहे अनेकांना ज्यांच्याकडे पाण्याचा प्रश्ण आहे त्यांचा करिता खरच ही दिलासादायक बाब असेल.

मात्र त्या नळांना खरच पाणी येईल का की अख्या गावाला पाण्याचा टँकर वर अवलंबून रहाव लागेल?

त्यामुळे या दिवसांत जलसाठे वाचवणे, जलाशयातील पाणी वाचवणे. त्यांच शुद्धीकरण होत रहाणे आवश्यक आहे.

नद्यांना प्रदुषित होण्यापासून रोखणे आज आवश्यक आहे नद्या शुद्धीकरणावर अधिकाधिक कार्य होने आज आवश्यक आहे.
महाराष्ट्रामध्ये अश्या कित्येक नद्या आहेत ज्या प्रचंड प्रदुषित आहेत आणि प्रदूषणामुळे त्या नद्यांच् पाणी हे वापरण्यायोग्य राहत नाही. त्याचबरोबर अनेक कारखान्यांतून निघणार रसायन युक्त पाणी सुद्धा अनेक कारखान्यांमधून दररोज नद्यांमध्ये सोडल्या जात असल्या मुळे नद्या अनेक भागातील प्रचंड प्रदुषित होताना दिसतात.

त्याचबरोबर, छोटे मोठे जलसाठे हे लोकांना कचरा टाकण्याच ठिकाण वाटत असल्यामुळे गावातील सारा कचरा या नद्यांचा बाजूला किंवा जलसाठयांच्या बाजूला किंवा जलाशयात आणून टाकला जात असल्यामुळे नद्या आणि जलसाठे प्रचंड प्रदुषित होतांना दिसतात. आणि ही मोठी समस्या आहे. पाण्यातील जैवविविधतेला या मुळे प्रचंड धोका निर्माण होतांना आपल्याला अनुभवायला मिळतो.

त्यामुळे आज फक्त नळाचे पाईप टाकून आणि नळ योजना राबवून काम होणार नाही तर पाण्याचे साठे वाचवणे आवश्यक असणारी बाब आहे.

Tags: महाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

ज्या लोकांना आपण आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करण्यासाठी निवडून देतो, त्यातील सगळेच आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करताना दिसत नाही मात्र त्यांचा कल गावातील गुण्यागोविंदाने राहत असलेल्या लोकांच्या मनात विष पसरवण्याकडे अधिक आहे असं बघायला मिळते .

Next Post

जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भारत भेट , नरेंद्र मोदींनी मर्झ यांची गुरजात येथे घेतली भेट !

Related Posts

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

March 21, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

March 21, 2026
मुंबई शहरातील प्रॉपर्टी म्युटेशन (मालमत्ता नोंद बदल) प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे कलेक्टर कार्यालयात होणारी कागदपत्रांची कटकट आणि प्रत्यक्ष फेऱ्या आता पूर्णपणे कमी होणार आहे: चंद्रशेखर बावनकुळे
अर्थ जगत

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!
कृषि

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

March 17, 2026
Next Post
जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भारत भेट , नरेंद्र मोदींनी मर्झ यांची गुरजात येथे घेतली भेट !

जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भारत भेट , नरेंद्र मोदींनी मर्झ यांची गुरजात येथे घेतली भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us