• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

ज्या प्रकारे शहरे आणि तालुके फुगत आहेत त्यावरून आपल्याला कळते की आता ही रस्ते ह्या वेगाने वाढणार्‍या लोकसंख्ये साठी पुरेशी पडणार नाही. तेव्हा आपल्या कडील रस्त्यांच रुंदीकरण होणे महत्वाच आहे अस वाटून जात किंवा बाकीच्या विकसित देशातील ज्या काही चांगल्या गोष्टी किंवा तंत्रज्ञान ते लोकं आत्मसात करतात आणि तिथल्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजतात ते आपल्याकडे सुद्धा उपयोगात आणले तर लोकांच जीवन आणखी सुखकर आणि तणावमुक्त होऊ शकतं.

chiwchiwat team by chiwchiwat team
September 25, 2025
in बातम्या, महाराष्ट्र, राजकारण, लेखक कट्टा
0
ज्या प्रकारे शहरे आणि तालुके फुगत आहेत त्यावरून आपल्याला कळते की आता ही रस्ते ह्या वेगाने वाढणार्‍या लोकसंख्ये साठी पुरेशी पडणार नाही. तेव्हा आपल्या कडील रस्त्यांच रुंदीकरण होणे महत्वाच आहे अस वाटून जात किंवा बाकीच्या विकसित देशातील ज्या काही चांगल्या गोष्टी किंवा तंत्रज्ञान ते लोकं आत्मसात करतात आणि तिथल्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजतात ते आपल्याकडे सुद्धा उपयोगात आणले तर लोकांच जीवन आणखी सुखकर आणि तणावमुक्त होऊ शकतं.
Share on FacebookShare on WhatsApp

सध्याचे शहरांतील आणि तालुक्यातील रस्ते आपण बघितले आणि त्यावर असणारी प्रचंड वाहनांची गर्दी बघितली, जिथे लोकांना दाटीवाटीने आपली वाहणे पुढे ढकलत न्यावी लागतात. शहरातील आणि तालुक्याच्या ठिकाणी जेव्हा लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि शहरे आणि तालुके जेव्हा लोकांच्या लोंढ्यांनी दररोज फुगत आहेत आणि वाहनांची प्रचंड गर्दी जेव्हा आपल्याला अनुभवायला मिळते तेव्हा वाटत की आपली ही सध्याची रस्ते ह्या गर्दी साठी पुरणार नाहीत ती अतिशय छोटी पडायला लागली आहेत.

त्यामुळे या गर्दीत लोकांना कित्येकदा खूप वेळ उभ रहाव लागतं, त्याच बरोबर अनेकांना प्रचंड त्रासाला सामोरे जाव लागतं, कित्येकदा आपल्याला बघायला मिळते की अश्या रस्त्यांवर लोकांना पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आणि अश्या प्रचंड गर्दीत शहरातील किंवा तालुक्यातील रस्त्यांवरून अनेक अवजड वाहने सातत्याने ये जा करत आहे; आणि या मोठ्या वाहनांमुळे आणखी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे अस निदर्शनास येत.

त्यामुळे छोट्या आणि मध्यम आकाराच्या वाहनांना आपली वाहणे सामोरे काढण्यास त्रास होतोय आणि लोकांना सुद्धा त्यामुळे ये जा करण्यास त्रास होतोय. त्यामुळे छोट्या आणि मध्यम आकाराची वाहने, लोकांची गर्दी आणि अवजड वाहने त्या रस्त्यावर एकत्र आल्यामुळे आणि रस्ते छोटे पडल्यामुळे, प्रचंड वाहतूक कोंडी होतांना लोकांना अनुभवास पडते. त्याचबरोबर, रस्त्याला अगदी चिपकून असलेली अनेक छोटी मोठी दुकाने दोन्ही बाजूला असल्यामुळे तिथे रस्त्याचा बाजूला आणखी गर्दी आढळते.

मात्र ज्या प्रकारे शहरे आणि तालुके फुगत आहेत त्यावरून आपल्याला कळते की आता ही रस्ते ह्या वेगाने वाढणार्‍या लोकसंख्ये साठी पुरेशी पडणार नाही. तेव्हा आपल्या कडील रस्त्यांच रुंदीकरण होणे महत्वाच आहे अस वाटून जात किंवा बाकीच्या विकसित देशातील ज्या काही चांगल्या गोष्टी किंवा तंत्रज्ञान ते लोकं आत्मसात करतात आणि तिथल्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजतात ते आपल्याकडे सुद्धा उपयोगात आणले तर लोकांच जीवन आणखी सुखकर आणि तणावमुक्त होऊ शकतं.

रस्ते अधिक रुंद असतिल किंवा आपल्याकडे अधिक च्या मेट्रो रेल्वे वर्दळीच्या रस्त्यांवरून धावत असेल तर लोकांचा त्रास कमी होईल आणि ज्या ज्या देशांनी किंवा त्यांचे अश्या प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी जे काही उपाय आणि मार्ग शोधले असतिल ते आम्ही जर का उपयोगात आणले तर त्याचा आपल्या लोकांना आणि शहराला आणखी सुंदर आणि नियोजनबद्ध बनविण्यात मोठा फायदा होईल.

त्याचबरोबर जर का आपल्या कडे आपल्या शहरांमध्ये किंवा तालुक्याचा ठिकाणी अवजड वाहनांमुळे रस्त्यांची कोंडी होऊन लोकांना त्रास सहन करवा लागत असेल

तर अश्या अवजड वाहनांना वेगळया मार्गाने वळवल्याने कित्येकदा वाहतूक कोंडी सोडविता येऊ शकते त्यामुळे वाहतूक कोंडी कदाचित कमी होऊ शकते आणि लोकांचा त्रास कमी होऊ शकतो. आज जेव्हा शहरे फुगत आहेत, तालुके सुद्धा गर्दी ने फुगत आहेत तर या वर योग्य उपाय शोधणे आज आवश्यक आहे अस वाटतं.

Tags: महाराष्ट्रराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

गोरगरीब गाव खेड्यातील जनता म्हणते, साहेब आमच्या गावातील प्रश्न लयी आहे, रस्त्यावर खड्डे खूप आहेत. प्रत्येक वर्षी नवीन रस्ता तुमचे लोकं तयार करतात आणि प्रत्येक वर्षी त्या रस्त्यावर खड्डे पडतात मग कश्या प्रकारचे रस्ते तुमचे लोकं रस्ता तयार करतात?

Next Post

स्थानिक शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांच्या हातून जाऊ नये हे आज आवश्यक आहे. कारण अनेकांचे परिवार त्यावर चालतात आणि त्यांची गुजराण त्यावर होते.

Related Posts

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी

March 24, 2026
चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली
बातम्या

चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली

March 24, 2026
रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे
बातम्या

रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे

March 24, 2026
धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली
बातम्या

धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली

March 22, 2026
भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

March 21, 2026
Next Post
स्थानिक शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांच्या हातून जाऊ नये हे आज आवश्यक आहे. कारण अनेकांचे परिवार त्यावर चालतात आणि त्यांची गुजराण त्यावर होते.

स्थानिक शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांच्या हातून जाऊ नये हे आज आवश्यक आहे. कारण अनेकांचे परिवार त्यावर चालतात आणि त्यांची गुजराण त्यावर होते.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us