ग्रामीण सहकारी बँका आपल्या गावांच्या आर्थिक प्रगतीचा आधार आहेत.
या बँकांना बळकट करून प्रत्येक शेतकरी आणि ग्रामस्थ समृद्ध करण्याचे काम मोदी सरकार करत आहे.
नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स लिमिटेड (NAFSCOB) सहकारी बँका कर्ज वितरण योजना, डोअर-स्टेप बँकिंग, कि
सान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएम यांसारख्या सुविधा देऊन,
ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी योगदान देत राहतील.