• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आर्टिफिशिअल इंटीलिजन्स च्या माध्यमाद्वारे सर्वांनी एकत्र येणे हे आज आवश्यक आहे जेणेकरून जागतिक आव्हानांना किंवा जगामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांना त्या द्वारे आम्ही सामोरे जाऊ शकू आणि त्या समस्यांना आम्ही सोडवू शकू: सुंदर पिचाई

गुगल चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची जागतिक AI इम्पॅक्ट समिटच्या निमित्ताने भारत भेट

chiwchiwat team by chiwchiwat team
February 23, 2026
in अंतराष्ट्रीय, तंत्रज्ञान, बातम्या, व्यापार
0
आर्टिफिशिअल इंटीलिजन्स च्या माध्यमाद्वारे सर्वांनी एकत्र येणे हे आज आवश्यक आहे जेणेकरून जागतिक आव्हानांना किंवा जगामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांना त्या द्वारे आम्ही सामोरे जाऊ शकू आणि त्या समस्यांना आम्ही सोडवू शकू: सुंदर पिचाई
Share on FacebookShare on WhatsApp

गुगल चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची जागतिक AI इम्पॅक्ट समिटच्या निमित्ताने भारताला भेट दिली .

या दरम्यान त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हैद्राबाद हाऊस इथे भेट घेतली. भारतामध्ये आल्यावर छान वाटत आहे असं म्हंटल आणि इंग्रजी

वर्तमानपत्राचे काही छायाचित्र सुद्धा त्यांनी आपल्या सोशल मीडिया वरील हॅन्डल वर टाकले .

त्याचबरोबर त्यांनी यादरम्यान गुगल च्या गुरुग्राम स्थित कार्यालयाला सुद्धा भेट दिली . सुदंर पिचाई यांनी त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शुभमन गिल याची सुद्धा भेट घेतली. या दरम्यान ते म्हणाले .
कि माझ्या प्रवासाचा सगळ्यात सुंदर भाग म्हणजे गूगलर्स सोबत वेळ घालवणे आणि जेव्हा तिथे शुभमं गिल असेल तर ते अधिक मजेशीर असत.

AI इम्पॅक्ट समिट च्या निमित्त ते तरुणांना आणि तंत्रज्ञान प्रेमींना म्हणाले कि आर्टिफिशिअल इंटीलिजन्स च्या माध्यमाद्वारे त्या सर्वानी एकत्र येणे हे आज आवश्यक आहे जेणेकरून जागतिक आव्हानांना किंवा जगामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांना त्या द्वारे आम्ही सामोरे जाऊ शकू आणि त्या समस्यांना आम्ही सोडवू शकू . पुढे ते म्हणाले कि दिल्ली मधील भारत मंडपम येथे होत असलेल्या AI इम्पॅक्ट समिट मध्ये येणे हे माझासाठी वैयक्तिक गौरवाची बाब
आहे.

AI समिट मध्ये बोलताना ते म्हणाले की आर्टिफिशिअल इंटीलिजन्स च्या माध्यमाने अब्जावधी लोकांच्या जीवनात चांगले बदल येऊ शकतात आर्टिफिशिअल इंटीलिजन्स च्या माध्यमाने विज्ञानातील अनेक किचकट वाटणारे प्रश्न सोडीविल्या जाऊ शकतात .

Ai चे सर्वोत्तम परिणाम काय असतील आणि किती असतील हे आताच काही खात्रीशीर पणे सांगता येणार नाही मात्र सर्वानी AI चा वापर अधिक साहसी पणे करायला हवं असं सुद्धा त्यांनी आपल्या एका सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हंटल.

Ai मुळे भारताच्या प्रगतीचा मार्ग हा अधिक वेगवान होणार आहे आणि आम्ही भारताला पूर्ण बांधिलकीसोबत सहकार्य करत आहोत , पायाभूत सुविधांच्या बाबतीत आणि वस्तूंच्या आणि उत्पादनाच्या बाबतीत, वाढ आणि विस्तारासाठी सुद्धा .

त्याऐवजी आपल्या भारत भेटीमध्ये सुंदर पिचाई यांनी भारतीय क्रिकेट चे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांची भारत आफ्रिका दरम्यान अहमदाबाद येथे होत असल्येला सामन्यात भेट घेतली व भारत आफ्रिका क्रिकेट सामना सुद्धा बघण्याचा आनंद घेतला .

Tags: नरेंद्र मोदीभारत देश
ShareSendTweetShare
Previous Post

फ्रान्स चे अध्यक्ष इमानुएल मॅक्रोन यांची भारत भेट. महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे काही वेळ घालवला . हिंदी चित्रपट सिनेतारकासोबत भेट . दिल्ली येथील जागतिक Ai इम्पॅक्ट परिषदेमध्ये उपस्थिती .

Next Post

आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे

Related Posts

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी

March 24, 2026
चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली
बातम्या

चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली

March 24, 2026
रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे
बातम्या

रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे

March 24, 2026
धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली
बातम्या

धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली

March 22, 2026
भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
बातम्या

बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर

March 22, 2026
Next Post
आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे

आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us