चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.
चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे डब्ल्यूसीएल व सीएसटीपीएस कडून होणारी कोळसा वाहतूक, हवेत उडणारी राख आणि उघड्यावरून नेला जाणारा कोळसा यामुळे ...

