राज्यात आजमितीला दर्जेदार अशी क्रिकेटची मैदाने आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जातात. हे सर्व समोर असताना नवीन मैदान बांधण्याची घाई कशासाठी: सुप्रिया सुळे
महाराष्ट्र सरकार एक लाख प्रेक्षक क्षमता असलेले क्रिकेट मैदान बांधत असल्याचे समजले. ही आनंदाची बाब आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. ...