मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी , गुजरातमधील मुंद्रा पोर्ट या बंदराला भेट देऊन ; त्यांनी बंदर व्यवस्थापन ,लॉजिस्टिक्स नेटवर्क, यांत्रिकीकरण तसेच विविध पायाभूत विकास कामांची माहिती घेतली .
महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकताच , गुजरात येथे भेट देऊन देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक ...
