ब्रिक्स परिषदेत वेगवेळ्या ११ देशातील प्रतिनिधी आणि राष्ट्रप्रमुखांची हजेरी , चीनचे राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग यांची सात वर्षातून पहिल्यांदा भारताला ब्रिक्स परिषदेनिमित्त भेट
दिल्ली येथील प्रगती मैदानावरील भारतमंडपम येथे आयोजित १८ व्या ब्रिक्स परिषदेला ११ वेगवेगळ्या देशातील राष्ट्रप्रमुखानी आणि प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. ...

