आपली राज्यघटना ही लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी ढाल आहे. त्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडू:प्रियांका गांधी
केरळच्या वायनाड मधून खासदारकी साठी मैदानात उतरलेल्या प्रियांका गांधी यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली त्यावेळी त्या म्हणाल्या आपली राज्यघटना ...