वेगवेगळ्या रूपातील गणरायांचे दर्शन या गणेशोत्सवाचा दिवसांत भाविकांना होते , मोठ्या प्रमाणात त्यांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झालेली दिसते , मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नागपुरातील विविध ठिकाणी विराजमान झालेल्या गणरायांचे दर्शन घेतले
गणेशोत्सवा निम्मित नागपुरातील वेगवेगळ्या ठिकाणी या दिसवसांत गणपती विराजमान आहेत . गणेशोत्सवा दरम्यान त्यांचं दर्शन घेण्यास आणि त्यांचे रुपडे बघण्यास ...
