आपल्याकडे काही शिकलेल्या पोरांची कमतरता नाही, प्रत्येक गावात खोर्याने शिकलेली पोरं आपल्याला मिळून जातील आणि सर्व जण फक्त सरकारी नौकरी मिळवण्याचा स्पर्धेमध्ये लागलेले आहे हे बघायला मिळेल
महाराष्ट्र हे अस राज्य आहे जिथे मोठ्या प्रमाणात लोकं दररोज येतात इथे येऊन कोणी समोसे विकतो. कोणी पाणी पुरी विकतो....








