• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

मुलं ही मुलं असतात,त्यांचा रंग कोणताही असो आणि त्यांच दिसण कस ही का असे ना , जर तुम्ही त्यांना सर्वांना शिकवत असाल किंवा त्यांना निःपक्षपातीपणे चांगले शिक्षण देत असाल,तर नक्कीच सर्व मुलशिकतील.

chiwchiwat team by chiwchiwat team
April 24, 2025
in लेखक कट्टा
0
मुलं ही मुलं असतात,त्यांचा रंग कोणताही असो आणि त्यांच दिसण कस ही का असे ना , जर तुम्ही त्यांना सर्वांना शिकवत असाल किंवा त्यांना निःपक्षपातीपणे चांगले शिक्षण देत असाल,तर नक्कीच सर्व मुलशिकतील.
Share on FacebookShare on WhatsApp

जर तुम्ही त्यांना नृत्य शिकवले तर ते नृत्य करणे छान प्रकारे शिकतील.

जर तुम्ही त्यांना चित्र काढायला शिकवले तर ते चित्र काढणे शिकतील.

जर तुम्ही त्यांना क्रिकेट खेळायला शिकवले तर ते क्रिकेट खेळणे शिकतील.

जर तुम्ही त्यांना वाद्ये वाजवायला शिकवले तर ते किंवा तबला वाजवणे सुद्धा शिकतील.

जर तुम्ही त्यांना फुटबॉल खेळायला शिकवले तर ते फुटबॉल खेळणे शिकतील आणि जर का तुम्ही त्यांना बास्केटबॉल, हॉकी, कबड्डी खेळायला शिकवले तर ते हे सगळे प्रकारचे खेळ खेळणे शिकतील .

मुल ही मुल असतात.

जर तुम्ही असा विचार केला की हा मुलगा गोरा आहे आणि तो मुलगा काळा आहे आणि जर तुम्ही गोऱ्या मुलाला शिकवले तर तो शिकेल आणि जर तुम्ही काळ्या मुलाला शिकवले तर तो शिकणार नाही.

मी वर म्हटल्याप्रमाणे, मुले ही मुले असतात, त्यांचा रंग आणि दिसणे
कसहि का असेना जर तुम्ही त्यांना सर्वांना शिकवत असाल किंवा त्यांना निष्पक्षपणे शिक्षण देत असाल, तर नक्कीच सर्व मुले शिकतील आणि ते कोणत्याही जाती आणि धर्माचे असले तरीही.

जर आपण धर्माच्या नावाखाली किंवा वंशाच्या आधारावर या मुलांशी कोणत्याही प्रकारचा पक्षपात करत नसलो तर.

म्हणून प्रत्येक मुलाला आणि व्यक्तीमध्ये शिकण्याची आणि वाढण्याची क्षमता असते परंतु जर आपण त्यांच्याशी पक्षपात करत राहिलो तर आपण त्यांच्या प्रगतीत थेट अडथळा आणत आहोत आणि अप्रत्यक्षपणे समाजाच्या प्रगतीत अडथळा आणत आहोत.

ShareSendTweetShare
Previous Post

गाईंच्या चाऱ्याचा बंदोबस्त न करता जर कडक उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना वणवण भटकण्यासाठी सोडल तर आपन आपल्या गायींना गमावू शकतो, विशेषतः उन्हाळ्यात त्यांच्या चाऱ्याचा आणि पाण्याची तजवीज करणे आवश्यक असते!

Next Post

लोक बिड्या फुंकन्यात, तंबाखू खाण्यात, चरस , गांजा फुकन्यात. जुगार खेळण्यात आणि रंडीबाजीमध्ये, प्रचंड बुडालेले असेल, रंडीखाण्यांचा सुळसुळाट सगळीकडे असेल. तर या सगळ्या परिणामांना कोण जबाबदार असतो?

Related Posts

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .
बातम्या

मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .

April 27, 2026
आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !
अंतराष्ट्रीय

आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !

April 24, 2026
आपल्याकडे उन्हाळ्याची सुरुवात झाली कि आपल्याला बघायला मिळते हळूहळू लोकांची आणि प्राण्यांची परिस्थिती हि अधिक कठीण होत आहे .उन्हाळ्याचा सुरवाती सोबतच तापमानात हळूहळू वाढ बघायला मिळते आणि सर्वांचीच परिस्थिती हि अधिक कठीण होताना आपल्याला जाणवते .
कृषि

April 11, 2026
गायी आणि म्हशी किती मौल्यवान असतात बघा. त्या घरी असल्या तर पैशांची बचत मोठ्या प्रमाणात होऊ शकते गायी आणि म्हशीं मुळे आपल्याला दूध, दही, तूप आणि ताक या प्रकारचा गोष्टी मिळतात
कृषि

गायी आणि म्हशी किती मौल्यवान असतात बघा. त्या घरी असल्या तर पैशांची बचत मोठ्या प्रमाणात होऊ शकते गायी आणि म्हशीं मुळे आपल्याला दूध, दही, तूप आणि ताक या प्रकारचा गोष्टी मिळतात

April 6, 2026
शिक्षणामुळे आणि आर्थिक कारणामुळे देशातील लोकं आता सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात मागे पडलेले आहेत आणि मागासलेले आहेत आणि या काळात सुद्धा यांचा सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती मध्ये काही फारसा बदल आलेला नाही हे आपल्याला दिसत

April 1, 2026
Next Post

लोक बिड्या फुंकन्यात, तंबाखू खाण्यात, चरस , गांजा फुकन्यात. जुगार खेळण्यात आणि रंडीबाजीमध्ये, प्रचंड बुडालेले असेल, रंडीखाण्यांचा सुळसुळाट सगळीकडे असेल. तर या सगळ्या परिणामांना कोण जबाबदार असतो?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us