• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

मी म्हणायचो माझ्या स्वागताला कुत्रा येत नाही, आता कुत्रा यायला लागला!

chiwchiwat team by chiwchiwat team
September 26, 2024
in बातम्या, ⁠मुखपृष्ठ, राजकारण
0
मी म्हणायचो माझ्या स्वागताला कुत्रा येत नाही, आता कुत्रा यायला लागला!
Share on FacebookShare on WhatsApp

मी जवळपास 45 वर्षे झाले राजकारणात आहे. मी कोणाच्या गळ्यात हार घालत नाही. मला सवय नाही. 45 वर्षात माझ्या स्वागताला कोणी येत नाही आणि कोणी सोडायला येत नाही. मी नेहमी म्हणायचो माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही, पण आता कुत्रा यायला लागला”, असं नितीन गडकरी म्हणाले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित श्री विश्व व्याख्यानमाला या कार्यक्रमात भाषण करताना जोरदार फटकेबाजी केली. “मी जवळपास 45 वर्षे झाले राजकारणात आहे. मी कोणाच्या गळ्यात हार घालत नाही. मला सवय नाही. 45 वर्षात माझ्या स्वागताला कोणी येत नाही आणि कोणी सोडायला येत नाही. मी नेहमी म्हणायचो माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही, पण आता कुत्रा यायला लागला. कारण झेड प्लस कॅटेगिरीमध्ये माझी सिक्युरिटी आहे म्हणून मी जायच्या आधी कुत्रा फिरून येतो. कोणी पोस्टरही लावत नाही आणि बॅनरही लावत नाही”, असं नितीन गडकरी म्हणाले.मी लोकांनाही सांगितलं, मत द्यायचं असेल तर द्या नाही दिलं तरी काही हरकत नाही. मी तुमचं काम करत राहीन. जातीयवाद कराल तर माझ्याकडे यायचं नाही. मी पब्लिकली सांगितलं, जो करेंगे जात की बात उसको कसके मारुंगा लाथ. मला काही फरक पडला नाही. देणाऱ्यांनी मला मते दिली”, असं नितीन गडकरी म्हणाले. “आपलं आयुर्वेद आहे, आपलं विज्ञान त्याला तुम्ही डायलूशन करू नका. आपण जे टिकवून ठेवलं आहे त्यावर संशोधन करा. गुणात्मक परिवर्तन करून ट्रान्सपरन्सीने त्याला योग्य निदान करा”, असंही गडकरी यावेळी म्हणाले.“वसुधैव कुटुंबकम् म्हणजेच विश्वाचं कल्याण. आपल्या संस्कृतीत कुठेच असं म्हटलं नाही की, पहिले माझं कल्याण, माझ्या मुलांचं कल्याण नंतर माझ्या मित्रांचं कल्याण, असं नाही. राजकारणात मात्र म्हणतात. काही लोक माझ्या पोराचं पहिले कल्याण करा, त्याला तिकीट द्या, बाकी काही झालं तरी चालेल. माझ्या पोराला तिकीट द्या, माझ्या बायकोला तिकीट द्या, हे का बर चालते कारण लोक त्यांना मत देतात. ज्या दिवशी लोक ठरवतील हे जे वारसा हक्काने आलेलं आहे त्यांना आम्ही मतदान करणार नाही. त्या दिवशी ते सरळ येतील”, अशी फटकेबाजी नितीन गडकरी यांनी केली.

ShareSendTweetShare
Previous Post

स्वातंत्र्य मिळवून आम्हाला इतके वर्षे लोटली, मात्र समाजातील एक वर्ग, तेव्हा पासून आतापर्यंत उपेक्षित राहिला आणि तो म्हणजे शेतकरी. शेतकरी हा शेतकरी आहे, तो मराठी असो, हिंदी असो, गुजराती असो, बंगाली असो, पंजाबी असो, उत्तर भारतीय असो किंवा दक्षिण भारतीय असो!

Next Post

गुरांसाठी उन्हाळ्यामध्ये आता पासूनच चाऱ्याचा बंदोबस्त शेतकर्‍यांनी केला,तर त्यांना उन्हाळ्यात चाऱ्यासाठी भटकाव लागणार नाही आणि चारयाविना गुर सुद्धा दगावनार नाही.

Related Posts

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन
खेळ

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन

May 19, 2026
व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

May 19, 2026
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .

May 19, 2026
सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
बातम्या

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचा मुख्यमंत्री पदाची शफत घेतली . आसामच्या जनतेचा आकांक्षा पूर्ण करण्याचा आणि विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर आसाम बनवण्याचा प्रयत्न करू असं ते शफतविधी सोहळ्यात म्हणाले .

May 12, 2026
Next Post
गुरांसाठी उन्हाळ्यामध्ये आता पासूनच चाऱ्याचा बंदोबस्त शेतकर्‍यांनी केला,तर त्यांना उन्हाळ्यात चाऱ्यासाठी भटकाव लागणार नाही आणि चारयाविना गुर सुद्धा दगावनार नाही.

गुरांसाठी उन्हाळ्यामध्ये आता पासूनच चाऱ्याचा बंदोबस्त शेतकर्‍यांनी केला,तर त्यांना उन्हाळ्यात चाऱ्यासाठी भटकाव लागणार नाही आणि चारयाविना गुर सुद्धा दगावनार नाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us