काजल अग्रवाल भारतीय चित्रपट अभिनेत्री जिने तामिळ , तेलगू आणि हिंदी चित्रपटात सुद्धा काम केलं आहे .
जिचा सिंघम, मगधीरा , थुपकी , डार्लिंग , टेम्पर , स्पेशल २६ अश्या प्रकारचा हिट चित्रपटाने सुद्धा तिने बरच मनोरंजन हे आपल्या चित्रपटांद्वारे आणि अभिनयाद्वारे केलं आहे आणि त्याद्वारे आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली आहे .
तर दक्षिणेमध्ये तिने अश्या खूपशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि आपल्या अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे .
तिचे काही सुंदर छायाचित्र तिने आपल्या चाहत्यांसाठी आपल्या सोशल मीडियाचा पानावर टाकलेत . त्या छायाचित्रांना आपल्या मनोरंजनाचा पानावर आपल्या वाचकांसाठी आणण्याचा आमचा हा साधासा प्रामाणिक प्रयत्न .







