साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे .
कारण नरेंद्र मोदी यांनी साखर उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या उसाचे, इथेनॉल मध्ये रूपांतरण करणे सुरु केले आहे ; जवळपास तीस लाख टन उसाचे यंदा इथेनॉल मध्ये रूपांतर करण्यात आले आहे;
अश्या प्रकारची टीका आम आदमी पक्षाचे नेते आणि पूर्व मुख्यमंत्री आणि आप चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ; मोदी सरकारवर केली .
मोदीजी म्हणतात कि त्यांनी इथेनॉल चे उत्पादन करून परकीय चलन वाचवले आहे आणि आता ते त्याच परकीय चलनाचा वापर करून साखर आयात करत आहेत अशा प्रकारचं मत सुद्धा त्यांनी यादरम्यान व्यक्त केलं .






