• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

बंगाल मध्ये मोदीचा झालमुडीचा ड्रामा चालला, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेसला तिथे भाजपने बरच मागे टाकलं . तामिळनाडूमध्ये नवीन सत्ता बदल , अभिनेता विजयचा नवा पक्ष तिथे आघाडीवर

विधानसभा निवडणूक : बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरला, पद्दुचेरी

chiwchiwat team by chiwchiwat team
May 4, 2026
in बातम्या, राजकारण
0
बंगाल मध्ये मोदीचा झालमुडीचा ड्रामा चालला, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेसला तिथे भाजपने बरच मागे टाकलं . तामिळनाडूमध्ये नवीन सत्ता बदल , अभिनेता विजयचा नवा पक्ष तिथे आघाडीवर
Share on FacebookShare on WhatsApp

भाजपा ने परत एकदा बंगाल सारख्या राज्यामध्ये , एकतर्फा विजय मिळविला असं दिसत आहे . बंगाल सारख्या राज्यामध्ये भाजपने दुपारी ४ वाजता पर्यंत १९८ जागा मिळविल्याच चित्र आहे आणि ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस मोठ्या फरकाने मागे पडतानाचे चित्र बंगालमध्ये बघायला मिळाले .

दुपारी ४ वाजतापर्यँत तृणमूल काँग्रेसच्या खात्यात फक्त ८९ जागा पडतानाचे चित्र दिसत होते . काँग्रेसला तिथे फक्त २ जागा मिळतानाचे चित्र होते . डाव्यांना तिथे फक्त २ जागा मिळतानाचे चित्र दिसत होते आणि अन्य चा खात्यात फक्त २ जागा पडतानाचे चित्र होते .

भाजपा बंगाल मध्ये मोठा विक्रमी विजय मिळवताना दिसत आहे आणि त्यामुळे बंगाल मध्ये मोठ्या बदलाचे वारे यानंतर सुरु होतील ह्यात शंका नाही .

भाजपचा या विक्रमी मताधिक्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेसला बराच मोठा धक्का हा लागणार आहे . बंगाल मध्ये २९४ जागांसाठी मतदान होत होतं.

तिकडे केरळमध्ये सुद्धा , बराच उलटफेर होतांना आज चित्र आहे . कारण तिकडे पिन्नाराई विजयन याना पराभवाचा सामना करावा लागत आहे . कारण तिकडे UDF ला तिथे ९८ जागा मिळाल्या आहे. तर पिन्नाराई विजयन यांचा पक्षाला तिथे फक्त ३५ जागा दुपारी ४ वाजता पर्यन्त मिळवता आल्या . NDA ला तिथे आता पर्यंत फक्त ३ जागा मिळवता आल्या तर अन्य च्या खात्यात ४ जागा जातानाच चित्र होतं . केरळ मध्ये १४० जागांसाठी विधानसभेची निवडणूक होतं होती .

तामिळनाडू मध्ये सुद्धा मोठा उलट फेर होताना दिसत आहे . तिथे एम . के . स्टॅलिन यांचा पक्ष सुद्धा मागे पडताना दिसत आहे आणि तिथे नव्याने राजकारणात येणाऱ्या थलपती विजय यांचा विजय होताना दिसत आहे तिथे त्यांचा TVK या पक्षाला १०९ जागा ह्या मिळताना दिसत आहे . एम. के . स्टॅलिन यांचा पक्षाला तिथे ७१ जागा मिळताना दिसत आहे आणि त्यांचा पक्ष हा बराच मागे पडताना इथे दिसत आहे . AIADMAK ला तिथे फक्त ५४ जागा तिथे मिळताना दिसत आहे . तामिळनाडू मध्ये २३४ जागांसाठी लढत होतं होती .

आसाम मध्ये सुद्धा मोठा उलट फेर बघायला मिळत आहे . NDA ला १०० जागा मिळताना दिसत आहे . इंडिया अलायन्स ला फक्त २२ जागा मिळताना दिसत आहे आणि अन्य चा खात्यात ४ जागा मिळताना दिसत आहे . तर अश्या प्रकारचा काही चित्र आहे . परत एकदा BJP ने बंगाल सारखा राज्यामध्ये मोठा विजय मिळवला आहे आणि आसाम मध्ये सुद्धा बराच मोठ्या फरकाने NDA तिथे समोर आहे . तिथे १२६ जागांसाठी हि विधानसभेची निवडणूक होतं होती .

पद्दुचेरी मध्ये सुद्धा NDA ला आतापर्यंत १७ जागा पडताना दिसत आहे . इंडिया अलायन्स ला तिथे ८ जागा मिळताना दिसत आहे त्याचबरोबर अन्य चा खात्यात ५ जागा पडताना दिसत आहे . तिथे ३० जागांसाठी निवडणूक हि होतं होती .तर अशा प्रकारचा चित्र आहे .

Tags: थलपती विजयनरेंद्र मोदीभारत देशममता बॅनर्जीराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

तापमानात चढ उतार येत असले तरी हे फुललेले गुलाब बदलणाऱ्या ऋतूची जाणीव करून देतात:साने ताकईची

Next Post

विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस

Related Posts

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन
खेळ

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन

May 19, 2026
व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

May 19, 2026
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .

May 19, 2026
सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
बातम्या

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचा मुख्यमंत्री पदाची शफत घेतली . आसामच्या जनतेचा आकांक्षा पूर्ण करण्याचा आणि विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर आसाम बनवण्याचा प्रयत्न करू असं ते शफतविधी सोहळ्यात म्हणाले .

May 12, 2026
Next Post
विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस

विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us