• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावर भारतीय नेत्यांची हजेरी आपापल्या राज्यांत गुंतवणूक आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न

chiwchiwat team by chiwchiwat team
January 21, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, राजकारण, व्यापार
0
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावर भारतीय नेत्यांची हजेरी आपापल्या राज्यांत गुंतवणूक आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न
Share on FacebookShare on WhatsApp

स्वित्झर्लंड येथील दावोस येथे होत असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये जगातील अनेक उद्योगपती आणि नेत्यांनी हजेरी लावली आहे असं चित्र बघायला मिळालं.

देशातील वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यानी सुद्धा तिथे हजेरी लावली आहे हे बघायला मिळत होतं.

वेग वेगळया देशातील उद्योगपती सुद्धा तिथे वेगवेगळया देशातील त्यांचा प्रतिनिधींसोबत बसुन व्यापार करार करत आहेत तर महाराष्ट्राने सुद्धा आपल्या राज्यात गुंतवणूकदारांना आकर्षित केली आहे अस बघायला मिळालं.

राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे दावोस येथे होत असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम च्या मंचावर उपस्थित आहेत आपल्या प्रतिनिधी मंडळा सोबत आणि आता पर्यन्त बर्‍यापैकी वेगवेगळया कंपन्यांसोबत जे महाराष्ट्र राज्यात गुंतवणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यासोबत सामंजस्य करार केलेले आहेत

आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच काम आणखी पुढे एक दिवस चालणार आहे त्यामुळे आणखी गुंतवणूकदारांना भारतात आणि महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक करण्यास जे गुंतवणूकदार इच्छुक असतिल ते देशातील प्रतिनिधींसोबत भेटी गाठी घेताना आणि करतानाचे दृश्य हे आपल्याला बघायला मिळेल.

ह्या दरम्यान आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सुद्धा तिथे उपस्थिती दर्शविली अस बघायला मिळाल. त्याचबरोबर, झारखंड चे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सुद्धा तिथे उपस्थित असल्याच बघायला मिळाल. गुजरात या राज्याचे मंत्री सुद्धा तिथे आपल्या राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी विविध देशातील उद्योगपतींसोबत चर्च करत आहेत आणि करार करत आहेत अस बघायला मिळाल.

त्याचबरोबर आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा सुद्धा तिथे पोहचलेले तिथे बघायला मिळाले. फ्रांस चे पंतप्रधान इमानुएल मॅक्रोन यांनी सुद्धा तिथे हजेरी लावल्याच बघायला मिळाल व त्यादरम्यान चा त्यांचा डोळ्यांवर चस्मा लाऊन प्रसार माध्यमांसमोर येऊन फोटो काढणे किंवा मग भाषण करतानाचे फोटो प्रचंड प्रमाणात सगळ्या माध्यमांवर बघायला मिळाले हे बघायला मिळालं.

महाराष्ट्राने आता पर्यन्त दावोस मध्ये १४. ५ लाख कोटींच्या १९ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे अस बघायला मिळाल. त्यामुळे सहाजिकच महाराष्ट्रामध्ये येणार्‍या काळात बर्‍यापैकी उद्योग क्षेत्रात गुंतवणूक होऊ शकते आणि उद्योग येऊ शकतात आणि त्यामुळे महाराष्ट्रमध्ये बऱ्याच युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. त्याच प्रकारे गुजरात, आसाम, आंध्रप्रदेश आणि झारखंड मध्ये सुद्धा गुंतवणूक आणण्यासाठी तिथले नेते मंडळी आणि त्यांचे प्रतिनिधी मंडळ हे काम करत आहे आणि ह्या राज्यांत सुद्धा बर्‍यापैकी गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे.

Tags: चंद्राबाबू नायडूदेवेन्द्र फडणवीसवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमहेमंत सोरेन
ShareSendTweetShare
Previous Post

आपल्याच गावातील लोकं, आपल्याच गावात बेरोजगार, अशिक्षित, कुपोषित, गरीब, भिकारी, कर्जबाजारी आणि रोजगाराच्या शोधात दररोज ठेकरा खात असतात, अपमानित होत असतात. तर ही मोठी गंभीर समस्या असते.

Next Post

स्वित्झर्लंड च्या दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चा मंचावर जागतिक नेत्यांची उपस्थिती

Related Posts

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी

March 24, 2026
चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली
बातम्या

चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली

March 24, 2026
रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे
बातम्या

रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे

March 24, 2026
धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली
बातम्या

धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली

March 22, 2026
भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

March 21, 2026
Next Post
स्वित्झर्लंड च्या दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चा मंचावर जागतिक नेत्यांची उपस्थिती

स्वित्झर्लंड च्या दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चा मंचावर जागतिक नेत्यांची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us