• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू येथे अगदी सहजपणे विकल्या जातात. मात्र स्थानिक वस्तू कितीही चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी त्या काही आपल्या लोकांना चालत नाही .

बाहेरून येणाऱ्या उद्योगांना इथे मोठ्या प्रमाणात कामगार मिळतात आणि यामध्ये आपण पुढे आहोत

chiwchiwat team by chiwchiwat team
February 28, 2026
in महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू येथे अगदी सहजपणे विकल्या जातात. मात्र स्थानिक वस्तू कितीही चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी त्या काही आपल्या लोकांना चालत नाही .
Share on FacebookShare on WhatsApp

महाराष्ट्रात बहुतेक भागांत त्यांच्या स्वतःच्या लोकांचे व्यवसाय फारसे वाढताना आणि त्या व्यवसायांची भरभराट होताना दिसत नाही . का? कारण आपण आपल्या लोकांना महत्त्व देत नाही.

पण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रदेशातून येणारे व्यवसाय आपल्याला बघायला मिळते कि ते अधिक वेगाने आपल्या राज्यातील वेगेवेगळ्या भागांत वाढत आहेत मग तुम्ही महाराष्ट्राच कोणतंही शहर, गाव आणि खेडं असो ते घेऊन घ्या .

शिवाय, बाहेरून येणाऱ्या उद्योगांना इथे मोठ्या प्रमाणात कामगार मिळतात आणि आणि यामध्ये आपण पुढे आहोत दरवर्षी आपलं राज्य ८०% अधिक कामगार निर्माण करतो आणि ही नक्कीच आश्चर्याची बाब आहे . अनेक बाहेरून येणाऱ्या व्यवसायांना त्यांच्या वस्तू आणि उत्पादन आणि त्यांच्या सेवा खरेदी करण्यासाठी सुद्धा मोठं मार्केट हे आपलंच आहे आणि ग्राहक सुद्धा आपल्याकडे प्रचंड प्रमाणात आहे. ऑनलाईन शॉपिंग मध्ये देशात सर्वात आघाडी वर आपल्याकडील लोक आहेत .

शिवाय, लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू अगदी सहजपणे विकल्या जातात, हे सत्य आहे.

म्हणून जर लोकांकडे पैशे नसले तरी किंवा ते रिकाम्या हाताने आले तरी काही वर्षांत ते येथे बऱ्यापैकी श्रीमंत झाले आहेत असं चित्र आपल्याला बघायला मिळते आणि आपण दुसऱ्या बाजूला आपले लोकं बघतो , ते त्यांच्या जमिनी विकताना आणि त्यांचे व्यवसाय दररोज बुडताना बघतो . शेतकरी आपल्याकडे दररोज आणि दरवर्षी संघर्ष करताना आणि मोठ्या कर्जात बुडालेला दिसतो आणि त्यांच कर्ज दरवर्षी कस वाढत आहे हे त्यांना सुद्धा कळत नाही अशी परिस्थिती असते .

त्यांना अपेक्षा असते कि त्यांचा जीवनात त्यांचा , मुलाबाळांच्या जीवनात काहीतरी बदल होईल मात्र दरवर्षी घेतलेल्या पिकातून मिळालेल्या रकमेपेक्षा त्यांच्या कर्जाची रक्कम ही मोठी असते . तर यांच्या जीवनात कधी चांगले बदल येत नाहीत .त्यामुळे मग त्यांना पर्याय नसल्यामुळे त्यांचा जमिनी अव्वाच्या सव्वा किमतीला विकावी लागतात आणि अनेक शेतकरी त्या प्रकारे दररोज रस्त्यावर येताना दिसतात आणि आपल्याच गावात भिकारी म्हणून आणि अन्नाविना आणि निवाऱ्याविना जगतात .

इकडे आपल्या कडे मनोरंजन इंडस्ट्री आहे .मराठी मनोरंजन इंडस्ट्री आहे . मात्र मराठी नाटके, मराठी चित्रपट येथे आपण पाहतो की आज आपल्याच मातीत आणि आपल्याच लोकांनी मराठी नाटकांकडे, मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवली आहे आज मराठी मनोरंजन जगाला वाईट दिवस आहेत.त्यांना आज आपले चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृह मिळत नाही आणि मिळाले तरी आपल्याच लोकांनी त्या चित्रपटांकडे आणि नाटकांकडे पाठ फिरवली आहे असं चित्र अनुभवयाला मिळत आणि त्यामुळे आपल्याकडील कितीही गुणवत्ता असलेले कलाकार असो .त्यांची गुणवत्ता पुढे वाया जाताना दिसते . तर याला कोण जबाबदार आहे ? हे आपल्याला समजणे आवश्यक आहे .

आणि तिकडे दक्षिणेत, आज चित्र काय आहे बघा ,त्यांचे प्रत्येक चित्रपट आणि त्यांची गाणी, अगदी ती डब केलेली गाणी असली तरी आणि त्यांचे कोरिओग्राफ केलेले नृत्य देखील आज सर्वत्र लोकांना खूप आवडतात. आणि दुसरीकडे आपण पाहतो की आज आपली परिस्थिती काय आहे आणि आपण किती समस्यांना तोंड देत आहोत.

तर हे फक्त त्या क्षेत्रापुरताच मर्यादित नाही. व्यापारउधोगाच्या क्षेत्रात aani अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याच राज्यात लोकं मागे पडत चालले आहे आणि आज लोकांसाठी परिस्थिती अधिक कठीण आहे आणि त्यासाठी कोणाला दोष द्यायचा हे आज आपल्याला समजणे आवश्यक आहे.

ShareSendTweetShare
Previous Post

आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे

Next Post

नाशिक मध्ये विश्व् मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी , मराठी साहित्य संमेलन सुरु झाले.या मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्र राज्याच्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांची उपस्थिती

Related Posts

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

March 21, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

March 21, 2026
मुंबई शहरातील प्रॉपर्टी म्युटेशन (मालमत्ता नोंद बदल) प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे कलेक्टर कार्यालयात होणारी कागदपत्रांची कटकट आणि प्रत्यक्ष फेऱ्या आता पूर्णपणे कमी होणार आहे: चंद्रशेखर बावनकुळे
अर्थ जगत

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!
कृषि

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

March 17, 2026
Next Post
नाशिक मध्ये विश्व् मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी , मराठी साहित्य संमेलन सुरु झाले.या मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्र राज्याच्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांची उपस्थिती

नाशिक मध्ये विश्व् मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी , मराठी साहित्य संमेलन सुरु झाले.या मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्र राज्याच्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us