• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

मकसंक्रांतीचे दिवस सुरु झाले आहेत सगळीकडे ह्या दिवसांत रंग बे रंगी पतंगा छोट्या मोठ्या मुलांचा टोळ्या कधी इमारतींचा छतावर तर कधी मोकळ्या मैदानात उडवतांना दिसतात आणि हे दृश्य खूप मज्जेदार असते.

chiwchiwat team by chiwchiwat team
December 24, 2025
in महाराष्ट्र, युवा रंग, लेखक कट्टा
0
मकसंक्रांतीचे दिवस सुरु झाले आहेत सगळीकडे ह्या दिवसांत रंग बे रंगी पतंगा छोट्या मोठ्या मुलांचा टोळ्या कधी इमारतींचा छतावर तर कधी मोकळ्या मैदानात उडवतांना दिसतात आणि हे दृश्य खूप मज्जेदार असते.
Share on FacebookShare on WhatsApp

पतंगांचा हंगाम सुरू झाला आहे. या दिवसांत दुकाने विविध रंगांच्या मोठ्या आणि छोट्या पतंगांनी भरलेली दिसतात आणि मुलं सुद्धा त्या पतंगा खरेदी करतांना आणि घोळक्यात येऊन गोंधळ करतांना दिसतात.

आणि जर तुम्ही या दिवसांत आकाशाकडे बघितल तर तुम्हाला पक्षी कमी उडतांना दिसतील आणि पतंगा वेग वेगळ्या रंगांच्या अनेक आकाशात उडतांना दिसतील आणि हे दृश्य खरच चेहर्‍यावर हसू आणणार आणि आनंद देणार असतं कारण आपल्याला आपले बालपणातील दिवस तेव्हा नक्कीच आठवतात.

या दिवसांत आकाश रंग बे रंगी पतंगांनी भरलेले दिसते, त्या पतंगाना आकाशात उंच उंच उडतांना बघून आकाशात रंगबेरंगी रंगांचे पक्षीच उडत आहेत अस काही क्षणासाठी आपल्याला वाटून जातं.

मुलं आणि तरुणही मोठ्या प्रमाणात पतंग उडवतांना या दिवसांत दिसतात.

या दिवसांत प्रत्येक घराच्या छतावर मुलांच्या टोळ्या पतंग उडवतांना दिसतात, काही हातात चक्री पकडुन दिसतात, तर काही हातात पतंगाचा मांजा पकडून आहेत अस दिसत आणि त्यांचे छोटे छोटे मित्र सुद्धा त्यांच्यासोबत दिसतात, ते कधी मोठ्याने ओरडताना दिसतात तर कधी जल्लोष करतांना आणि कधी नाचत असताना दिसतात.

विरोधी पक्षाची पतंग कटली असेल तर ते आनंद साजरा करण्यासाठी अश्या प्रकारे जल्लोष करतात कदाचित किंवा अस असू शकते. जर आपल्या पक्षातील पतंग कटली तर ते त्या पतंग पकडण्यासाठी कदाचित तिथे असतात आणि आपल्या सोबत्यांना पतंग उडवताना आणि गोंधळ घालताना पाहणे हा देखील एक मनोरंजक अनुभव असतो तर हे सुद्धा त्यामागील कारण असू शकते.

कधीकधी, पतंग कटल्यानंतर, त्याचे धागे जमिनीवर लटकलेले किंवा एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीत लटकलेले दिसतात.

कधीकधी, पतंग कटल्यानंतर , पतंग आकाशात हेलकावे खाताना आणि डगमगताना दिसते, तर कधी झाडावर लटकलेली, तर कधी इमारतीवर लटकलेली , तर कधी विजेच्या तारेवर किंवा खांबावर लटकलेली किंवा कधी रस्त्याच्या मधोमध पडलेल्या त्या दिसतात.

आणि पतंग कटल्यानंतर, कधीकधी त्यांच्यासोबत मांजा सुद्धा येतो. कधीकधी, जेव्हा हा मांजा या पतंगांसह रस्त्यावर पडतो तेव्हा अनेकांना समस्यांना त्यामुळे तोंड द्यावे लागते.

यामुळे अनेक दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागते आणि कधीकधी पक्ष्यांनाही जखमा होतात . मुलं सुद्धा या दिवसांत कटलेल्या आणि आकाशात हेलकावे खाणार्‍या पतंगांच्या मागे खाली न बघता धांवताना दिसतात.

या दिवसांत रस्त्यांवर खूप वाहतूक असते, कधीकधी मुलं देखील पतंगांच्या मागे धावताना आणि रस्त्यावर येताना दिसतात, त्यामुळे वाहनचालकांना आणि त्या मुलांना सुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

शहरी भागात या दिवसांत अनेक पतंग उडताना दिसतात आणि मुले त्या पतंगांच्या मागे धावताना दिसतात. जर आपण या दिवसांत रस्त्यांवर जरा सजगपणे वाहने चालवली तर सर्वानाच खूप मदत होऊ शकते कारण कधीकधी पतंगांचे धागे वाहनांवर येऊन लटकतात किंवा चालत्या वाहनांवर पतंग पडतात. अचानक त्या दिसल्याने मोठ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे या दिवसांत काळजी घेणे आवश्यक आहे आणि मुलही जेव्हा या वर्दळीचा रस्त्यांवर धावताना दिसतात तेव्हा समस्या ह्या सर्वांचा अचानक वाढतात.

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

बागेत वगैरे सकाळच्या वेळीस गेलो तर वातावरण अतिशय सुंदर असते. लोकं मूलबाळ, बायका मुली सगळे व्यायाम करतांना दिसतात. तर कोणी धावतांना दिसतात.तर कोणी मस्त पैकी घोळक्या मध्ये गप्पा करताना दिसतात

Next Post

नवं वर्ष येतांना नवीन उत्साह , आनंद , रंग सोबत घेऊन येतो , सरत्या वर्षानी सर्वाना अनेक गोड कडू आठवणी दिल्या असतील नवीन वर्ष सुद्धा अनेकांसाठी त्याचप्रकाचे रंग परत एकदा घेऊन येतोय! नवीन वर्ष सर्वांचं रंगतदार आणि सुंदर होवो : वाचकवर्ग

Related Posts

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

March 21, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

March 21, 2026
मुंबई शहरातील प्रॉपर्टी म्युटेशन (मालमत्ता नोंद बदल) प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे कलेक्टर कार्यालयात होणारी कागदपत्रांची कटकट आणि प्रत्यक्ष फेऱ्या आता पूर्णपणे कमी होणार आहे: चंद्रशेखर बावनकुळे
अर्थ जगत

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!
कृषि

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

March 17, 2026
Next Post
नवं वर्ष येतांना नवीन उत्साह , आनंद , रंग सोबत घेऊन येतो , सरत्या वर्षानी सर्वाना अनेक गोड कडू आठवणी दिल्या असतील नवीन वर्ष सुद्धा अनेकांसाठी त्याचप्रकाचे रंग परत एकदा घेऊन येतोय! नवीन वर्ष सर्वांचं रंगतदार आणि सुंदर होवो : वाचकवर्ग

नवं वर्ष येतांना नवीन उत्साह , आनंद , रंग सोबत घेऊन येतो , सरत्या वर्षानी सर्वाना अनेक गोड कडू आठवणी दिल्या असतील नवीन वर्ष सुद्धा अनेकांसाठी त्याचप्रकाचे रंग परत एकदा घेऊन येतोय! नवीन वर्ष सर्वांचं रंगतदार आणि सुंदर होवो : वाचकवर्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us