भारतासोबतची अमेरिकेची भागीदारी इतिहासातील कोणत्याही काळापेक्षा मजबूत, जवळची आणि गतिमान आहे . पंतप्रधान मोदी प्रत्त्येकवेळी जेव्हा आपण बसतो तेव्हा सहकार्याची नवीन क्षेत्रे शोधण्याची आपली क्षमता पाहून मला आश्चर्याचा धक्का बसतो , पंतपराधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच क्वाड परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेमध्ये जेव्हा मोदी हे गेले तेव्हा त्यांची भेट , अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बिडेन यांच्याशी झाली त्यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन बोलताना म्हणाले.क्वाड परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींबरोबर, जपान आणि आस्ट्रेलियाचे पंतप्रधान सुद्धा या परिषदेमध्ये सहभागी झाले होते.