• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

पावसाळा संपत आलेला आहे आणि हिवाळ्याची चाहूल हळूहळू लागायला सुरवात झालेली आहे. महाराष्ट्रातील काही भाग अशे आहेत जिथे आतापासून पाण्यासाठी उपाययोजना सुरुवात करणे आवश्यक असते.

chiwchiwat team by chiwchiwat team
October 8, 2024
in कृषि, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
पावसाळा संपत आलेला आहे आणि हिवाळ्याची चाहूल हळूहळू लागायला सुरवात झालेली आहे. महाराष्ट्रातील काही भाग अशे आहेत जिथे आतापासून पाण्यासाठी उपाययोजना सुरुवात करणे आवश्यक असते.
Share on FacebookShare on WhatsApp

पावसाळा संपत आलेला आहे आणि हिवाळ्याची चाहूल हळूहळू लागायला सुरवात झालेली आहे. महाराष्ट्रातील काही भाग अशे आहेत जिथे आतापासून पाण्यासाठी साठी तजवीज आणि उपाययोजना सुरुवात करणे आवश्यक असते किंवा याबद्दल उपाययोजना खूप आधी पासूनच सुरवात व्हायला हव्या मात्र राज्यात कोणाचाही सरकार आल तरी या गंभीर समस्येकडे या पुढाऱ्यांच लक्ष् जात नाही किंवा लक्ष गेल तरी त्यांना ते प्रश्ण मुळीच गंभीर वाटत नाही आणि जर गंभीर असेलही तरी यांच्या कडे वर्षोनुवर्षे या गंभीर समस्येवर उत्तरे नाही. यांचे नेते लोकांना वेगळया गोष्टीत गुंतवून ठेवतात. महाराष्ट्रातील काही भागात प्रचंड गरीबी आणि दारिद्र्य आहे आणि काहीच लोकं तिथे लखपति आणि करोड़पति होऊन बसले आहेत आणि हे लोकं या दारिद्र्यात आणि शिक्षणाविना असलेल्या लोकांचा सातत्याने फायदा उचलत असतात. तर गरीबी असल्यामुळे तिथे जातिवाद ही आहे आणि यात तिथले पाटिलकी करणारे लोकं या लोकांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात यांना शिक्षणा विनाच ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग ते कोणीही का न असोत ते जर गरीब नाही राहिले तर यांचे मतं कशे वाढतील आणि कोण यांची हमाली करणार? त्यामुळे मग मुद्दाम अश्या प्रकारे त्या लोकांना जातीपातीच्या चक्रात अडकवल्या जाते. मुद्द्यावर येऊया, महाराष्ट्रातील काही भागात हिवाळ्याच्या सुरवातीपासून दुष्काळाच्या झळा बसायला सुरवात होतात आणि जस जस उन्हाळा जवळ यायला लागतो तस तस तिथे प्रचंड प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवायला लागते. लोकांना त्यामुळे गावे च्या गावे सोडावी लागतात. महिलांना कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागते तरीसुद्धा त्यांना घडा भर पाणी आपल्या छोट्या छोट्या लेकरांना पाजण्यासाठी मिळत नाही. अंघोळी साठी पाणी मिळत नाही, अन्न शिजवायला पाणी मिळत नाही, अश्या हजारोंना शौचास जर गेले तर ढुंगण धुवायला पाणी मिळत नाही. गुरांना प्यायला पाणी मिळत नाही. गुरे पाण्याविना भटकू भटकू दम तोडतात. मात्र तिकडच्या लोकांना हे प्रश्ण अतिशय शुल्लक वाटतात. त्या एवजी यांचा पैसा ओतला जातो क्रिकेटचे मैदाने तयार करण्यासाठी आणि तमाशांमध्ये वेश्यांना आणि नाचणार्‍या बायकांना नाचविण्यासाठी. काय परिस्थिती काय आहे? प्रचंड गरीबी, शेतकऱ्यांचे प्रचंड हाल, पाण्याचे दुर्भिक्ष, पोरांना रोजगार नाही, ना व्यवसायासाठी त्यांना उत्तेजना देणारे लोकं. बैलगाड़ा शर्यत तिथल्या गावागावात भरविल्या जातात मात्र त्या बैलगाडा शर्यतीतून तिथल्या गरीब शेतकर्‍यांच् काहीही आर्थिक फायदा होताना दिसत नाही, ना तिथल्या शेतकर्‍यांच्या जीवनामध्ये काही सकारत्मक व चांगले बदल होताना दिसतात. त्याचबरोबर तिथली मुले पैलवानगिरी करण्यात म्हणजे आखाड्यात कित्येक वर्ष घालवतात मात्र त्यात सुद्धा त्या मुलांना समोर काही मोठ भविष्य नाही तर ही उदासीनता आहे आणि त्यामुळे गावात सगळेच गरीबच्या गरीब दिसतात अस त्यामुळे सहजच वाटून जात की तिकडच्या पुढाऱ्यांनी आपल्या लोकांच जिवन सुधारण्यासाठी कष्ट केलेले नाहीत. पुढे, हिवाळ्या नंतर पुन्हा उन्हाळा सुरू होईल आणि तिकडच्या क्षेत्रातील पुढारी आपल्या नावाचे बॅनर लाऊन पाण्याचे टँकर गावा गावांत फिरवताना दिसतील हीच काय ती मदत ते प्रत्येक वर्षी ते लोकांना करू शकतात. बाकी तरुण पोरांना लोकांना क्रिकेट च्या मैदानांवर गुंतवून ठेवायचे आणि अश्या प्रकारे यांना मूर्ख बनवत राहायच, कारण सगळेच तिथले क्रिकेटच्या मैदानावर उतरणार नाहीत त्याचबरोबर तिथे आजकाल भ्रष्टाचार प्रचंड आहे. नेत्यांचेच मूलं किंवा नातेवाईक तिथे वर बसुन कारभार चालविताना दिसतात आणि ही बाब समाजतील विषमता दर्शविते आणि ही बाब लोकसत्ताक समाजासाठी योग्य नाही.

Tags: दुष्काळमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

या क्षणी आमच्याकडे एक विलक्षण संधी आहे. आपल्या मध्यमवर्गाला अमेरिकेच्या, समृद्धीचे इंजिन बनवण्याची संधी :कमला हॅरिस

Next Post

घर घर संविधान अभियान: शासन निर्णय

Related Posts

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

March 21, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

March 21, 2026
मुंबई शहरातील प्रॉपर्टी म्युटेशन (मालमत्ता नोंद बदल) प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे कलेक्टर कार्यालयात होणारी कागदपत्रांची कटकट आणि प्रत्यक्ष फेऱ्या आता पूर्णपणे कमी होणार आहे: चंद्रशेखर बावनकुळे
अर्थ जगत

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!
कृषि

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

March 17, 2026
Next Post

घर घर संविधान अभियान: शासन निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us