• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, March 28, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

इंधनावरील उत्पादन शुल्कात केलेली कपात ही सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली आहे: देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान मोदी कडून राज्याचा सर्व मुख्यमंत्र्याना टीम इंडिया सारखं सातत्यपूर्ण समन्वय राखण्यास आणि आपापसात एकत्रित प्रतिसाद असायला हवा अश्या प्रकारचा सल्ला देण्यात आला .

chiwchiwat team by chiwchiwat team
March 28, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
इंधनावरील उत्पादन शुल्कात केलेली कपात ही सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली आहे: देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WhatsApp

आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यंमत्री श्री देवेंद्र जी फडणवीस हे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी बोलाविलेल्या विवीध राज्यांचा मुख्यमंत्र्यांचा बैठकीत उपस्थित होते .

या दरम्यान त्यांनी समाजमाध्यमांवर जनतेला माहिती दिली कि जागतिक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्शवभूमीवर देशाची तयारी, त्याचबरोबर केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय मजबूत ठेवणे आणि सामान्य नागरिकांवर कोणताही अतिरिक्त भार पडू न देणे, या बतीत या बैठकीमध्ये दिशा ठरवण्यात आली .

या दरम्यान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राज्याची बाजू मांडली अशी माहिती त्यांनी जनतेला समाजमाध्यमांवर दिली .

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले कि पंतप्रधान मोदी कडून राज्याचा सर्व मुख्यमंत्र्याना टीम इंडिया सारखं सातत्यपूर्ण समन्वय राखण्यास आणि आपापसात एकत्रित प्रतिसाद असायला हवा अश्या प्रकारचा सल्ला देण्यात आला . .

त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि इंधनावरील उत्पादन शुल्कात केलेली कपात ही सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली आहे;. इतर देशांमध्ये देशांमध्ये जेव्हा २०% ते ३०% दरवाढ होत असताना केंद्र सरकारने हा भार स्वतः उचलत नागरिकांवर बोजा वाढू दिला नाही.

त्याचबरोबर त्यांनी पुढे माहिती दिली कि या बैठकीत देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा त्याचबरोबर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांची सुद्धा तिथे उपस्थिती होती . .

Tags: नरेंद्र मोदीभारत देशमहाराष्ट्रराजकारणराजनाथसिंग
ShareSendTweetShare
Previous Post

युरोपियन संसाधनांचा अधिक प्रभावीपणे आणि ठोस वापर सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अधिकाधिक लवचिकतेला आणि सुलभीकरणाला नेहमीच पाठिंबा दिला आहे :जॉर्जिया मेलोनी

Related Posts

युरोपियन संसाधनांचा अधिक प्रभावीपणे आणि ठोस वापर सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अधिकाधिक लवचिकतेला आणि सुलभीकरणाला नेहमीच पाठिंबा दिला आहे :जॉर्जिया मेलोनी
अंतराष्ट्रीय

युरोपियन संसाधनांचा अधिक प्रभावीपणे आणि ठोस वापर सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अधिकाधिक लवचिकतेला आणि सुलभीकरणाला नेहमीच पाठिंबा दिला आहे :जॉर्जिया मेलोनी

March 28, 2026
जागतिक व्यापार संघटनेच्या १४ व्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी देशाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांनी कॅमेरून येथील याउंडे इथे नुकतीच भेट दिली
अंतराष्ट्रीय

जागतिक व्यापार संघटनेच्या १४ व्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी देशाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांनी कॅमेरून येथील याउंडे इथे नुकतीच भेट दिली

March 28, 2026
G7 राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीस भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची फ्रान्स मधील अबे दे-व्हो-दे-सर्नय येथे उपस्थिती
अंतराष्ट्रीय

G7 राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीस भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची फ्रान्स मधील अबे दे-व्हो-दे-सर्नय येथे उपस्थिती

March 28, 2026
अमिताभ बच्चन यांचा चित्रपटांनी ज्या प्रकारे भारतीय चित्रपट रसिकांवर अनेको वर्षे मोहिनी टाकली आहे ती मोहिनी आता सुद्धा इतक्या वर्षानंतर सुद्धा उतरायला तयार नाही
अंतराष्ट्रीय

अमिताभ बच्चन यांचा चित्रपटांनी ज्या प्रकारे भारतीय चित्रपट रसिकांवर अनेको वर्षे मोहिनी टाकली आहे ती मोहिनी आता सुद्धा इतक्या वर्षानंतर सुद्धा उतरायला तयार नाही

March 27, 2026
जिल्हाधिकाऱ्यांकडून दिली जाणारी अकृषक म्हणजे NA परवानगी रद्द करण्यात आली असून वार्षकि NA कर सुद्धा महसूल विभागाकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे:चंद्रशेखर बावनकुळे
कृषि

जिल्हाधिकाऱ्यांकडून दिली जाणारी अकृषक म्हणजे NA परवानगी रद्द करण्यात आली असून वार्षकि NA कर सुद्धा महसूल विभागाकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे:चंद्रशेखर बावनकुळे

March 27, 2026
पिंकविला स्क्रीन स्टाईल आणि आयकॉन पुरस्कार २०२६ या मध्ये हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण आणि त्याचबरोबर हिंदी चित्रपट अभिनेत्री काजोल यांचा दोघांची जोडी तिथे त्या झगमगाटात चमकताना बघायला मिळाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us