• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, March 28, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

अमिताभ बच्चन यांचा चित्रपटांनी ज्या प्रकारे भारतीय चित्रपट रसिकांवर अनेको वर्षे मोहिनी टाकली आहे ती मोहिनी आता सुद्धा इतक्या वर्षानंतर सुद्धा उतरायला तयार नाही

त्यांचा कौन बनेगा करोडपती या सोनी वाहिनी वरील येणाऱ्या प्रकत्येक शो ने अनेको प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं

chiwchiwat team by chiwchiwat team
March 27, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र, युवा रंग, लेखक कट्टा
0
अमिताभ बच्चन यांचा चित्रपटांनी ज्या प्रकारे भारतीय चित्रपट रसिकांवर अनेको वर्षे मोहिनी टाकली आहे ती मोहिनी आता सुद्धा इतक्या वर्षानंतर सुद्धा उतरायला तयार नाही
Share on FacebookShare on WhatsApp

अमिताभ बच्चन यांचा चित्रपटांनी भारतीय चित्रपट रसिकांचं अनेको वर्षे प्रचंड मनोरंजन केलेलं आहे

आणि त्यांचा चित्रपटांतील कामामुळे आणि त्यांचा स्वभावामुळे सुद्धा अनेको लोकं त्यांचा सोबत अगदी सहज जोडले जातात .

मात्र अमिताभ बच्चन यांचा चित्रपटांनी ज्या प्रकारे भारतीय चित्रपट रसिकांवर अनेको वर्षे मोहिनी टाकली आहे ती मोहिनी आता सुद्धा इतक्या वर्षानंतर सुद्धा उतरायला तयार नाही .

त्यांचा कौन बनेगा करोडपती या सोनी वाहिनी वरील येणाऱ्या प्रकत्येक शो ने अनेको प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं त्याच बरोबर अनेकांचं त्या शोमुळे जीवन बदललं आणि त्या शो द्वारे अमिताभ बच्चन सारख्या जीवनभर प्रचंड स्टारडम लाभलेल्या व्यक्तीला अगदी जवळ बसून बघण्याची व त्यांचा सोबत समोरासमोर संवाद साधण्याची संधी मिळत होती आणि त्यातही लखपती आणि करोडपती होण्याची संधी हि मिळत होती. .

अमिताभ बच्चन यांचा या शो ने अनेकांचं जीवन बदललं मात्र अमिताभ बच्चन मात्र नेहमी अगदी पूर्वी सारखे असायचे . अगदी सगळ्यांशी प्रेमाणे आणि संयमाने बोलताना आणि तितक्याच नम्रपणे लोकांना त्यांनी प्रश्न विचारली आणि त्यांचं या प्रवासात त्यांनी भरभरून मनोरंजन सुद्धा केलं.

त्यामुळे ह्या गोष्टी त्यांचा करोडो चाहत्यांना दिसतात आणि त्यांनी ते अनेको वर्षे अनुभवलं सुद्धा आहे म्हणून कदाचित आजही त्यांचं वय वाढत असलं तरी त्यांचा चाहत्यांचा संख्येत मात्र मुळीच कमी झाली नाही .

आजही अनेको लोकं त्यांना बघण्यासाठी त्यांचा मुंबई येथील घराचा फाटकासमोर येऊन गर्दी करतात आणि त्यांना बघण्याची संधी शोधतात कारण त्यांचा चित्रपटांनी अनेको वर्षे ह्या भारतीय प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केले आहे . मग तो शोले असो, दिवार असो, शहेनशहा असो , सौदागर असो , आताचा मोहब्बते असो , हम , नमक हलाल असो किंवा मग सूर्यवंशम असो किंवा मग बागबान असो,

छोटे मिया बडे मिया असो , मेजर सहाब असो कि आणखी बाकीचे असो , इतकं मनोरंजन भारतीय चित्रपट रसिकांचं त्यांचा चित्रपटांनी केलेलं आहे हि अश्या कलाकाराला कदाचित भारतीय चित्रपट रसिक अनेको वर्षे किंवा येणाऱ्या पिढ्या सुद्धा जेव्हा त्यांचे चित्रपट बघतील तर विसरू शकणार नाहीत .

आणि तरीसुद्धा या दिवसांत, जी गर्दी त्यांचा घराचा फाटकासमोर होते आणि ज्या प्रकारे अमिताभ बच्चन हे त्यांना प्रतिसाद देतात ते अतिशय प्रशंसनीय असत आणि अशी व्यक्ती भारतीय चित्रपट सृष्टीला लाभली;

हे संपूर्ण भारतीय चित्रपट रसिकांचं मोठं सौभाग्य म्हणायला हवं आणखी काय आणि त्यातही त्यांचा चाहत्यांबद्दल ते आत्ता सुद्धा प्रचंड आदर आणि प्रेम दर्शवतात तर हि नक्कीच फार सुंदर बाब आपल्याला त्यांच्याकडून बघायला मिळते .

Tags: अमिताभ बच्चनभारत देशमनोरंजनमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांकडून दिली जाणारी अकृषक म्हणजे NA परवानगी रद्द करण्यात आली असून वार्षकि NA कर सुद्धा महसूल विभागाकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे:चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

G7 राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीस भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची फ्रान्स मधील अबे दे-व्हो-दे-सर्नय येथे उपस्थिती

Related Posts

इंधनावरील उत्पादन शुल्कात केलेली कपात ही सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली आहे: देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

इंधनावरील उत्पादन शुल्कात केलेली कपात ही सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली आहे: देवेंद्र फडणवीस

March 28, 2026
युरोपियन संसाधनांचा अधिक प्रभावीपणे आणि ठोस वापर सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अधिकाधिक लवचिकतेला आणि सुलभीकरणाला नेहमीच पाठिंबा दिला आहे :जॉर्जिया मेलोनी
अंतराष्ट्रीय

युरोपियन संसाधनांचा अधिक प्रभावीपणे आणि ठोस वापर सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अधिकाधिक लवचिकतेला आणि सुलभीकरणाला नेहमीच पाठिंबा दिला आहे :जॉर्जिया मेलोनी

March 28, 2026
जागतिक व्यापार संघटनेच्या १४ व्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी देशाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांनी कॅमेरून येथील याउंडे इथे नुकतीच भेट दिली
अंतराष्ट्रीय

जागतिक व्यापार संघटनेच्या १४ व्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी देशाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांनी कॅमेरून येथील याउंडे इथे नुकतीच भेट दिली

March 28, 2026
टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड मध्ये भारताची बॅडमिंटनपट्टू पी . व्ही सिंधू हिला टाइम्स ऑफ इंडिया चा “ऍथलिट ऑफ डेकडे” हा पुरस्कार मिळाला
अंतराष्ट्रीय

टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड मध्ये भारताची बॅडमिंटनपट्टू पी . व्ही सिंधू हिला टाइम्स ऑफ इंडिया चा “ऍथलिट ऑफ डेकडे” हा पुरस्कार मिळाला

March 28, 2026
G7 राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीस भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची फ्रान्स मधील अबे दे-व्हो-दे-सर्नय येथे उपस्थिती
अंतराष्ट्रीय

G7 राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीस भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची फ्रान्स मधील अबे दे-व्हो-दे-सर्नय येथे उपस्थिती

March 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांकडून दिली जाणारी अकृषक म्हणजे NA परवानगी रद्द करण्यात आली असून वार्षकि NA कर सुद्धा महसूल विभागाकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे:चंद्रशेखर बावनकुळे
कृषि

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us