आज आमच्या भारतीय समजाला शिक्षित करने त्याचबरोबर शासनाचा शाळांचा फायदा खेड्यातील गरिबातील, गरीब परिवाराला होणे आज आवश्यक आहे. शासनाच्या सरकारी शाळा बंद होत गेल्या तर अनेको मुलांच जीवन अंधकारमय होईल.
महाराष्ट्र असो अथवा मग देशातील इतर बाकीचे राज्य असो. भारत हा खेड्यांचा देश आहे आणि आपल्या देशातील असंख्य खेड्यांमधील लोकांची ...