गाईंच्या चाऱ्याचा बंदोबस्त न करता जर कडक उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना वणवण भटकण्यासाठी सोडल तर आपन आपल्या गायींना गमावू शकतो, विशेषतः उन्हाळ्यात त्यांच्या चाऱ्याचा आणि पाण्याची तजवीज करणे आवश्यक असते!
आपल्याकडे मुख्यतः उन्हाळ्यात गायींना सगळीकडे हिरव गवत मिळत नाही आणि आपल्याला बघायला मिळते की गाई फक्त थोड्याशा हिरव्या चाऱ्यासाठी संपूर्ण ...