लोकशाही, न्याय आणि आपल्या संविधानात दिलेल्या मूल्यांसाठी लढणे, हा माझ्या जीवनाचा आधार आहे. मी तुमच्या पाठिंब्याने आमच्या सर्वांच्या भविष्यासाठी हा लढा पुढे नेण्यास उत्सुक आहे: प्रियांका गांधी
प्रियांका गांधी यांनी शेवटी वायनाड मधून संसदे साठी नामांकन अर्ज भरला. त्यावेळी त्यांनी तिथे एक भली मोठी रॅली सुद्धा काढली ...