बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
भारतातील महाराष्ट्र या राज्यातील महाड गावात डॉटर बाबासेहब आंबेडकर यांनी चवदार तळ्याच्आंदोलन २० मार्च १९२७ या दिवशी आपल्या सहकाऱ्यांसोबत केलं ...
