कडक उन्हाळ्याच्या दिवसांत बिल गेट्स यांची भारत वारी! भारतीय लोकांचे आवाहन पेलण्याची क्षमता , भारतीय संस्कृती आणि त्यांचे प्रश्ण समजून घेण्याची त्यांची ईच्छा आहे अस ते म्हणतात.
बिल गेट्स हे कमालीच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. होय तेच बिल गेट्स जे मायक्रोसॉफ्ट या कंपनी चे सहसंस्थापक आहेत. जीवनभर प्रचंड ...