काश्मीर मध्ये मोदीजींच्या मक्तेदारी मॉडेल ने गोरगरिबांच्या आणि युवकांच्या नोकऱ्या काढून घेतल्या आहेत.एमसएमई उध्वस्त केल्या आहे आणि लोकांना संधीपासून वंचित ठेवले आहे: राहुल गांधी, विरोधी पक्ष नेते
जम्मू काश्मीर मध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत याच निमित्ताने,राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीर मध्ये भेट दिली व तिथल्या सामान्य जनतेशी ...