एअरबस- टाटा यांचा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होणार होता. मात्र भ्रष्टयुतीच्या हलगर्जीपणामुळे तो गुजरातला गेला: नाना पटोले
टाटा एरबस हा विमान निर्मितीचा प्रकल्प पूर्वी महाराष्ट्रात होणार होता, तो प्रकल्प महाराष्ट्रातून हटवून त्याला गुजरात येथे नेण्यात आले असं ...