आपलं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं काँग्रेस पक्षाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात: चंद्रशेखर बावनकुळे
महाराष्ट्रा मध्ये झालेल्या २०२४ विधानसभा निवडणुकीत भाजप ने भोंगळ कारभार करून विजय मिळवला आणि अश्या प्रकारचा निकालांची महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा ...