मेस्सीच्या आगमनानंतर राजकारण्यांनी लावलेली हजेरी सुद्धा हेच दर्शवते की मेस्सी लाच नाही तर फुटबॉलला सुद्धा प्रचंड प्रमाणात पसंद करणारे तरुण, लोकं आणि वेगवेगळया क्षेत्रातील लोकं सुद्धा भारतात मुळीच कमी नहीं
भारतामध्ये खेळांना प्रचंड पसंद केल्या जाते ह्यात मुळीच शंका नाही. आज वेगवेगळया खेळांमध्ये युवा आणि तरुण मुलं अतिषय उत्साहाने भाग ...
