महसूल विभागाच्या वतीने मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना राज्यभरात लागू,राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की, आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा:चंद्रशेखर बावनकुळे
विकसित भारतासाठी जसे दर्जेदार रस्ते व महामार्ग आवश्यक आहेत त्याचप्रमाणे समृद्ध ग्रामीण भारतासाठी पाणंद रस्ते महत्वाचे आहेत. शेतकरी बांधवांना आपल्या ...