भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त , पंतप्रधान नरेंद्र मोदी , उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण , केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि लोसभा स्पीकर ओम प्रसाद बिर्ला यांच बाबासाहेबांना अभिवादन
भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दिल्ली येथील संविधान सभागृहातील प्रेरणा स्थळ येथे , भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ...
