फ्रान्स चे अध्यक्ष इमानुएल मॅक्रोन यांची भारत भेट. महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे काही वेळ घालवला . हिंदी चित्रपट सिनेतारकासोबत भेट . दिल्ली येथील जागतिक Ai इम्पॅक्ट परिषदेमध्ये उपस्थिती .
फ्रान्स चे अध्यक्ष इमानुएल मॅक्रोन हे या आठवड्यात भारत दौऱ्यावर होते या दरम्यान त्यांनी आधी महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे भेट ...


