सतत खोटे बोलणे, नकारात्मकता पसरवणे आणि संसदेचे कामकाज रोखणे हीच काँग्रेसची प्रवृत्ती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना विरोधी बाकावर बसावं लागू शकते: अमित शाह
काँग्रेसची दिल्ली येथील रॅली हि वोट बचाव देश बचाव रॅली नसून ती घुसखोर वाचवा रॅली होती . इंडिया आघाडी आणि ...
