अरविंद केजरीवाल जी यांनी सरकारी शाळांचा कायापालट करून सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण केले, आहे आणि चांगले शिक्षण घेतल्यावर गरीबांचे मूल, गरीब राहणार नाही हे सिद्ध केले आहे: अतिशी मार्लेना
दिल्लीतील प्रत्येक मुलाला जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या अरविंद केजरीवाल जी यांच्या संकल्पनेखाली रोहिणी सेक्टर-२७ मध्ये एक नवीन शाळा सुरू करण्यात ...