दिल्ली येथील भारत मंडपम येथे पार पडलेल्या जागतिक AI इम्पॅक्ट परिषदेमध्ये जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी, तंत्रज्ञान जगातील तंत्रज्ञान प्रेमींनी, व्यापारी आणि संशोधकांची उपस्थिती उल्लेखनीय होती .
दिल्ली येथील भारत मंडंपम येथे १६ ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडलेल्या AI इम्पॅक्ट परिषदेमध्ये जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी, ...
