भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी नुकताच फ्रान्स ला भेट दिली ते तिथे G7 देशांचा विदेश मंत्र्यांचा सभेमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. G7 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक हि फ्रान्स मधील ‘अबे दे-व्हो-दे-सर्नय येथे होणार होती .
.
याG7 परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा बैठकीमध्ये त्यांचं तिथे भाषण झालं या दरम्यान त्यांनी जगामधील प्रशासनाच्या सुधारणेवर आपले विचार मांडले
त्यांनी त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र परिषदेतील सुधारणेवर, जगामध्ये शांतता मोहिमा कश्या प्रकारे सुरळीत करता येईल आणि जागतिक आणि मानवतावादी साखळी पुवठा सुव्यस्थित करण्या सारख्या मुद्द्यांवर
G7 राष्ट्रांचा परराष्ट्र मंत्र्यांचा बैठकीत त्यांनी आपले विचार मांडले .







