नद्यांना प्रदुषित होण्यापासून रोखणे आज आवश्यक आहे नद्या शुद्धीकरणावर अधिकाधिक कार्य होने आज आवश्यक आहे.महाराष्ट्रामध्ये अश्या कित्येक नद्या आहेत ज्या प्रचंड प्रदुषित आहेत आणि प्रदूषणामुळे त्या नद्यांच् पाणी हे वापरण्यायोग्य राहत नाही.
आतापासून लोकांना पाण्याचा त्रास जाणवायला लागतो. म्हणजे अजून हिवाळा संपायचा आहे.जमिनीतील पाण्याचा स्तर आणखी खालावत जातो. लोकांना आत्तापासून पाण्यासाठी धडपड...








